• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 5, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जुलै २०२५

प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासोबतच त्यांना मराठी संस्कृती व साहित्याची गोडी लागावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्रातील संस्कृतीत पंढरपूरची वारी आणि संत वाङमयाची बालकांना ओळख व्हावी, या उद्देशाने रविवारी (दि.६) रोजी आषाढी एकादशीनिमित्ताने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकऱ्यांची’ व ‘संत वेशभूषा स्पर्धा’ या उपक्रमांचे आयोजन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

रविवार दि. ६ जुलै रोजी शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिर, मु.जे.महाविद्यालयाजवळ येथून सकाळी ७.३० वाजता दिंडी निघणार असून, पारंपारिक वेशभूषेतील बालके टाळ मृदंगाच्या तालावर या दिंडीत सहभागी होणार आहेत. तसेच दिंडीच्या समारोपानंतर वारकरी संप्रदायातील संतांची माहिती बालकांना व्हावी व त्याविषयी त्यांनी अभ्यास करावा याकरिता संत वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील बालकलावंत व बालप्रेक्षकांनी त्यांच्या पालकांसह बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांनी या दिंडीत सहभाग घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व पदाधिकाऱ्यांनी केले आहे

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group