• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आरोग्य विभागाचा क्लास वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ; लाच स्वीकारताना रंगेहात अटक

धुळे जिल्हा रुग्णालयातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मागितली होती लाच

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2022
in क्राईम, राज्य
0
आरोग्य विभागाचा क्लास वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ; लाच स्वीकारताना रंगेहात अटक
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : वृत्तसंस्था

सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारीला लाच घेताना लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. गजानन मारोतराव लांजेवार असे लाज घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

नाशिकच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारोतराव लांजेवारला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. लांजेराव हे नाशिकच्या उपसंचालक आरोग्यसेवा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यांना 20 हजारांची लाच स्विकारतांना पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या एका मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत बुधवारी संदर्भ रुग्णालयाच्या आवारातील उपसंचालक कार्यालयात हा सापळा लावण्यात आला होता. एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागातून धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने उपसंचालक कार्यालयात त्याच्या कार्यकाळातील रजेच्या रोखीकरणाचे बिल मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. सर्व कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करूनही मुख्य प्रशासकीय अधिकारी लांजेवार यांच्याकडून बिल मंजुरीसाठी टाळाटाळ केली जात होती. लांजेवार यांनी या कामाच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार सेवानिवृत्त अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानुसार बुधवारी पथकाने संदर्भ रुग्णालयात सापळा रचला असता नियोजनानुसार दुपारी लांजेवार यांच्या दालनातच त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group