• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“सातत्य व आज्ञाधारकता ही क्रीडा नैपुण्याची गुरुकिल्ली”

शिवछत्रपती पुरस्कारार्थी रोहन श्रीरामवार यांचे प्रतिपादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 5, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
“सातत्य व आज्ञाधारकता ही क्रीडा नैपुण्याची गुरुकिल्ली”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ फेब्रुवारी २०२३।

“सरावातील सातत्य तसेच गुरु व पालकांप्रती असलेली आज्ञाधारकता हे गुण खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत सर्वोच्च स्थानी घेऊन जातात” असे प्रतिपादन एरोबिक जिम्नॅस्टिक्स खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त रोहन श्रीरामवार यांनी एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये आयोजित खेळाडू व पालकांसाठीच्या परिसंवादात बोलताना केले.

आपल्या क्रीडा नैपुण्यतेच्या बळावर महावितरण कंपनीत यशस्वी कारकीर्द घडविणारे रोहन श्रीरामवार हे महावितरण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे आले होते. त्यांच्या अनुभवाचा उपयोग खेळाडू व पालकांना होण्याच्या दृष्टीने विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी खेळातील सहभागाचे महत्त्व, त्यामुळे जीवनात होणारे फायदे तसेच खेळाडूंनी कोणत्या बाबींवर काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये बोलताना त्यांनी खेळाडूचा सराव, आहार नियोजन, एकाग्रता अशा विविध विषयांवर खेळाडूंशी हितगुज केले. मोबाईलचा अतिरेक या बाबतीत त्यांनी प्रकर्षाने खेळाडूंसोबतच पालकांचे देखील कान टोचले. तसेच उपस्थित खेळाडू व पालकांच्या विविध प्रश्नांना अनुसरून दिलखुलास चर्चा केली. या परिसंवादातील मार्गदर्शनाबद्दल एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. निलेश जोशी यांनी रोहन श्रीरामवार यांचे आभार मानले.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group