• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कोरोना योद्धाना सरकारने सोडले वाऱ्यावर : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कोरोना योद्धाना सरकारने सोडले वाऱ्यावर : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३

कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर सेवेतून कमी करून अन्याय करण्यात आला. या कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योद्ध्यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळावा व त्यांना शासकीय सेवेत विनाअट कायम करावे या मागणी साठी प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन केले. यावेळी संविधान जागर समितीचे भारत ससाणे, हरिश्चंद्र सोनवणे, अमोल कोल्हे, निलेश बोरा यांनी कंत्राटी कोरोना योद्ध्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात दिलीप सपकाळे, वाल्मीक सपकाळे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे,महेंद्र केदार,विजय करंदीकर यांच्यासह अविनाश चौधरी, निखील पाटील,उमाकांत विसपुते,विशाल महाजन, अक्षय जगताप, विशाल महाजन,सतीश सोनवणे, मनोज पाटील, अमोल चौधरी,मधुकर शिरसाळे,दिपाली नाईक,ज्योत्स्ना सुरवाडे, पल्लवी गवई,शिवानी दाभाडे, ऐश्वर्या सपकाळे,भाग्यश्री चौधरी,अर्चना शिरनाथ, पुजा माळी, जयवंत मराठे आदी कंत्राटी कोविड कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags: #jalgaon

Related Posts

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group