• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आईच्या मित्राकडून मुलीचा विनयभंग; आईनेच दिला संशयित आरोपीला पाठिंबा, शहरात खळबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आईच्या मित्राकडून मुलीचा विनयभंग; आईनेच दिला संशयित आरोपीला पाठिंबा, शहरात खळबळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२५

शहरातील एका परिसरात घरी आलेल्या आईच्या मित्राकडून तिच्याच मुलीसोबत अश्लिल वर्तन करुन विनयभंग करण्यात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यावर आईने तिला पाठीशी घालण्याऐवजी आरोपीलाच पाठिंबा दिला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आईसह तिचा मित्र मयूर शिंपी (रा. कांचननगर) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका भागात पीडित मुलगी वास्तव्यास असून तीने पोलिसात तक्रार दिली आहे. पीडितेचे वडील घरी नसतांना तिच्या आईचा मित्र असलेला मयूर शिंपी हा दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पिझ्झा पार्सल घेवून त्यांच्या घरी आला. तिची आई चहा बनविण्याकरीता किचनमध्ये गेली असता, संशयित मयूर शिंपी हा तिच्याजवळ येवून बसला आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन करु लागला. मुलीने ही घटना तिच्या आईला सांगितली असता, तीने तू काय पण सांगत जावू नको असे म्हणून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. या घटने नंतर संशयित मयुर शिंपी याची हिंमत वाढली. २८ फेब्रुवारी पुन्हा एकदा पीडितेचे वडील घरी नसताना शिंपी पीडितेच्या घरी आला. यावेळी पीडितेची आई हजर असतानाच, पुन्हा विनयभंग केला.

संशयिताकडून अश्लिल वर्तन होत असल्यामुळे पीडितेने त्याचा हात झटकला असता, त्यावेळीही पिडीतेच्या आईने, काहीच न बोलता, संशयित आरोपीची पाठराखण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर संबधिताने पुन्हा एकदा १२ जून रोजी पीडितेच्या क्लासमध्ये जाऊन, पिडीतेचा विनयभंग केला.संशयिताकडून वारंवार अश्लिल वर्तन करुन विनयभंग केला जात होता. हा प्रकार वाढतच जात असल्याने, शेवटी जाचाला कंटाळून पिडीतेने बुधवारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती कथन केले. त्यानुसार पिडीतेच्या आईसह संशयित मयूर शिंपी (रा. कांचननगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर हे करत आहेत.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group