• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 30, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३०  ऑक्टोबर २०२४

रावेर यावल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी कटीबध्द राहण्यासाठी व पूर्वजांचा या परिसराला विकसित करण्याचा वसा पुढे नेण्यासाठी रावेर यावल विधानसभा क्षेत्र निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दाखल केला.

याप्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब, आ.शिरीषदादा चौधरी, बऱ्हाणपूरचे माजी आमदार सुरेन्द्रसिंग ठाकूर(शेरा भैय्या), ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रल्हादभाऊ महाजन, माजी आमदार रमेशदादा चौधरी, हाजी छत्ब्बीर शेठ, श्रीरामदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, मुक्ती हारून नदवी, एजाजभाई मलिक, राजू अमीर तडवी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना धनंजय चौधरी म्हणाले की, या जनआशीर्वाद रॅलीत सहभागी होऊन जनसामान्यांनी दिलेले आशीर्वाद हे उद्याच्या विजयाची नांदी आहेत. जनआशीर्वाद रॅलीत सहभागी सर्व नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले हे आशीर्वाद असेच कायम ठेवा.

यावेळी मान्यवरांसोबत काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, संदीपभैय्या पाटील, भगतसिंगबापू पाटील, जमीलभाई शेख, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकरअप्पा सोनवणे, सौ. सुरेखाताई नरेंद्र पाटील, मासुम तडवी, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधरशेठ चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विलासशेठ तायडे, शेखर पाटील, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, सर्फराज तडवी,  सुनील कोंडे, राजूदादा सवर्णे, योगेश सोपान पाटील, दिपक पाटील, प्रशांत पाटील, काँग्रेस पक्षाचे डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, किशोर पाटील, शिवसेना (उ.बा.ठा ) तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, अविनाश पाटील, यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रावेर माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गणवाणी, पीपल्स बँक चेअरमन सोपान साहेबराव पाटील, गोंडू महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, जावेद जनाब, देवेंद्रदादा चोपडे, असदभाई सैय्यद, राहुल, तायडे, संजय जमादार, राजू सवर्णे, रावेर शेख गयास शेख रशीद, असद मेम्बर, रफिक शेख, काझी साहब, युसूफ शेख, अय्युब मेम्बर, हाजी मुस्तुफा शेठ, रसूल मेम्बर, हाजी इक्बाल शेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गटनेते युनुस मेम्बर, कलिम मेम्बर, फैजपूर शहराध्यक्ष रियाज मेम्बर, यावल शहराध्यक्ष कदिरभाई खान, फैजपूर, यावल, रावेर येथील माजी नगरसेवक तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र
जळगाव

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026
भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव ग्रामीण

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

April 28, 2026
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !
जळगाव

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका
क्राईम

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

April 28, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026
भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

April 28, 2026
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group