• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजपचे मंदिरे स्वच्छता अभियानाच्या संयोजकपदी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे

माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासह तीन नगरसेवकांची नियुक्ती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भाजपचे मंदिरे स्वच्छता अभियानाच्या संयोजकपदी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४

भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात गेल्या आठवड्यापासून मंदिर व तीर्थ स्थळ स्वच्छता अभियान राबविण्यात ची मोहीम हाती घेतली आहे यात जळगाव शहरात देखील अनेक मंदिरे व धार्मिक तीर्थस्थळाची स्वच्छता व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अभियान राबविले जात आहे यात शहराच्या अभियानासाठी चार माजी नगरसेवकांची नियुक्ती केली आहे.

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नडा यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव शहरातील मंदिरे  व धार्मिक तीर्थस्थळ स्वच्छता अभियानासाठी जळगाव मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांची अभियान संयोजक म्हणून तर सहसंयोजक सुनील खडके, राजेंद्र घुगे पाटील, मयूर कापसे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र महानगर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक उज्वलाताई बेंडाळे यांनी दिले आहे.  या निवडीबद्दल जळगाव लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेछ्याचा वर्षाव होत असून आगामी काळात हे अभियान जळगाव शहरात यशस्वी करणार असल्याच्या विश्वास डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !
जळगाव

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group