• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

डॉ कलाम फिरती प्रयोगशाळेचे उद्घाटन इस्रोचे चेअरमन डॉ.सोमनाथ यांच्या हस्ते रामेश्वरमला होणार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2023
in जळगाव ग्रामीण
0
डॉ कलाम फिरती प्रयोगशाळेचे उद्घाटन इस्रोचे चेअरमन डॉ.सोमनाथ यांच्या हस्ते रामेश्वरमला होणार
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

डॉ कलाम मोबाइल सायन्स लॅबचे रामेश्वरमकडे प्रस्थान . इस्रोचे चेअरमन डॉ सोमनाथ सर हे स्वतः माहिती घेऊन राष्ट्रीय पातळीवर प्रकल्पाचे उदघाटन करतील . अमळनेर येथील मारवड परिसर विकास मंच व मिल के चलो आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने सदर चा प्रकल्प भारतभर दुर्गम भागातील शाळांसाठी राबविण्यात येईल.

हि एक फिरती प्रयोगशाळा असून विज्ञानासोबत रोबोटिक्स आणि व्यक्तिमत्व विकास या वर सदरची प्रयोगशाळा अतिशय महत्वाचे कार्य पार पाडत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कामगिरी पार पाडेल.

*मारवड परिसर विकास मंचचे पदाधिकारी,आयकर आयुक्त मा. संदीपकुमार साळुंखे सर व मिल के चलो , अमळनेर जिल्हा जळगाव चे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिरुद्ध पाटील व त्यांची टीम आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या अथक परिश्रमातून कलाम सर यांचे स्वप्न साकार होणार आहे.* अब्दुल कलाम फाऊंदेशच्या राज्य समन्वयक मनीषाताई चौधरी यांच्या प्रयत्नातूनअब्दुल कलाम फाऊंडेशन सोबत या प्रकल्पाची नाळ जुळण्यास मोलाची मदत झाली आहे. रामेश्वरम तामिळनाडू येथे सदर फिरती प्रयोगशाळा १३ तारखेस पोहचेल आणि १५ ऑक्टोबर या कलाम सर यांच्या

जन्मदिनी इसरो चे चेअरमन डॉ सोमनाथ , एपीजेएमजे शेख सलीम ( कलाम सर यांचे नातू आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनचे को फौंडर ) आणि इतर कलाम कुटुंबीय सह देशातील मान्यवर सायंटिस्ट यांचे उपस्थित देशाला समर्पित केली . या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित होते .

महाराष्ट्र मधून सायंटिस्ट डॉ दिलीप देशमुख , श्री मिलिंद चौधरी , श्री राजकुमार भामरे , श्री मेघश्याम पत्की , सौ प्रिया ठाकूर श्री संदीप वारजे , मनीषा ताई चौधरी, मारवड विकास मंचचे प्रतिनिधी श्री देवेंद्र साळुंखे तसेच श्री आशिष चौधरी हे सर्व मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Tags: Dr. Kalamfirati prayogshalaMobile science lab

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group