• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेर कुउबा समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2022
in जळगाव ग्रामीण, राजकीय
0
अमळनेर कुउबा समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रारूप मतदार यादी आज जाहीर करण्यात आली. त्या बाजार समिती, पंचायत समिती, तहसील कार्यालय व सहाय्यक निबंधक कार्यालयात मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर २३ नोव्हेंबर पर्यंत हरकत घेण्याची अंतिम मुदत आहे.

१४ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान मतदार याद्यांवर हरकती मागवण्यात आल्या आहेत. २ डिसेंबर रोजी आक्षेप व हरकतीवर जिल्हा उपनिबंधक सुनावणी घेऊन निर्णय घेणार आहेत. अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अमळनेर बाजार समितीत विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात १११६ मतदार आहेत. या मतदार संघातून एकूण ११ जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यात सर्वसाधारण मतदार संघ ७ जागा, महिला राखीव २, इतर मागासवर्ग १,भटक्या विमुक्त १ अशा ११ जागा निवडण्यात येतील. ग्रामपंचायत मतदार संघातून फक्त ४ जागा निवडण्यात येतील. त्यात खुला प्रवर्ग २ जागा, अनुसूचित जाती जमाती १, आर्थिक दुर्बल १, तालुक्यात ११९ ग्रामपंचायती मध्ये ९९२ सभासदांचा मतदार म्हणून समावेश झाला आहे. व्यापारी मतदार संघातून २ जागा निवडण्यात येतील. या मतदार संघात ३०९ मतदार आहेत. तर हमाल मापाडी मतदार संघातून १ जागा निवडण्यात येईल त्यात ३४४ मतदार आहेत. बाजार समितीत एकूण १८ संचालक निवडण्यात येतील.

Related Posts

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group