• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे स्वप्न दाखवीत : जळगावातील दोन व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचे स्वप्न दाखवीत : जळगावातील दोन व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२५

गुंतवणुकीतून अधिकचा नफा मिळविण्याचे अमिष दाखवून आयोध्यानगर परिसरातील दोन जणांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. फसवणुक झालेल्यांमध्ये गॅरेज व्यावसायिक सावरमल पुरनमल जांगीड (वय ४९) यांची ५ लाख ३५ हजार रुपयात तर फर्निचर व्यावसायिक महेश बनवारीलाल जांगीड (वय ४३) यांची ४ लाख ६१ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अयोध्या नगरातील गॅरेज व्यावसायिक सावरमल जांगीड यांना दि. २९ सप्टेंबर रोजी धर्मा सेक्टुरिटीज प्रा. लि. नावाच्या कंपनीतून आचल नामक महिलेने संपर्क साधून ट्रेडिंगविषयी विचारणा केली. ही कंपनी सेबीमध्ये रजिस्टर असल्याचे सांगत त्यांची शेअर मार्केटमध्ये रिसर्च टीम असून गुंतवणुकीवर मोठा फायदा करून देत असल्याचे अमिष दाखविले. त्यानंतर दि. २२ सप्टेंबर रोजी जांगीड यांनी ते हाताळत असलेल्या ट्रेडिंग अॅप्लिकेशनमध्ये एक लाख रुपये जमा केले. त्यानंतर सदर महिलेला माहिती दिली. तिने त्यांच्याकडून ओटीपी घेत मोबाईलचा ताबा मिळविला व ट्रेडिंग करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना फायदा होताना दिसला. त्यानंतर जागींड यांना एक लिंक पाठवून अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले व रक्कमही जमा करण्यास सांगितली. वेळोवेळी पाच लाख ३५ हजार रुपये जमा केल्यानंतर भरलेल्या रकमेवर सात लाख १८ हजार रुपयांचा नफा व्यावसायिकाला दिसू लागला. मात्र त्यांना ती रक्कम काढता आली नाही व त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला तर मोबाईल बंद येत होता. या प्रकरणी जांगीड यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आचल व राघवसिंग राठोड अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सावरमल जांगीड यांची ज्या पद्धतीने फसवणूक करण्यात आली त्याच पद्धतीने व त्याच कंपनीचे नाव सांगत दोन जणांनी महेश बनवारीलाल जांगीड (वय ४३, रा. आयोध्यानगर) या फर्निचर व्यावसायिकाची चार लाख ६१ हजार ८५० रुपयांमध्ये फसवणूक केली. त्यांनाही ट्रेडिंगसाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगून वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये जुळवून फसवणूक केली.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group