• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुबंईत ५० कोटींचे ड्रग्ज ; पोलिसांची मोठी कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2022
in क्राईम, ब्रेकिंग
0
मुबंईत ५० कोटींचे ड्रग्ज ; पोलिसांची मोठी कारवाई
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईमधून ड्रग्ज पकडण्यात आलेला प्रकार उघडकीस आला आहे. अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने जवळपास ५० किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त केलेले आहे.मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांनी कारवाई करुन जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत ५० कोटींहून अधिक सांगितली जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही विचारल्यास या ड्रग्जची किंमत जवळपास ५० कोटींहून अधिक सांगितली जात आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने या कारवाईत एकूण पाच तस्करांना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास मुंबई पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे.

Related Posts

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group