• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भर लग्नात नवरीने नवरदेवाला धु – धु धुतला ; व्हिडिओ तुफान व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2022
in क्राईम, राज्य
0
भर लग्नात नवरीने नवरदेवाला धु – धु धुतला ; व्हिडिओ तुफान व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

लग्न म्हणजे एक शुभ कार्य असते यावेळेस ज्याच्या घरी लग्न असते ते तर खूप मजेत असतात या ठिकाणी कुणीही भांडण करण्याच्या मूळ मध्ये नसतात. आतापर्यंत आपण पाहिलेले लग्नातील व्हिडीओ विविध गमतीशीर असतात. ज्यात रोमँटिक, भावुक आणि मजेशीर क्षणही पाहायला मिळतात. पण सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे, तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. लग्नातच नवरीबाईने नवरदेवाला चोपून काढलं आहे. लग्न लागत असताना अचानक तिच्या रागाचा पारा चढला आणि ती नवरदेवाला चोप चोप चोपू लागली.

लग्नात नवरीबाईने अचानक रौद्र रूप धारण केलं आणि लग्नमंडप काही क्षणातच कुस्तीच्या आखाड्यात बदललं. नवरदेवाने असं काही केलं नवरीबाई भडकली. त्याचं कृत्य पाहून तिने त्याला पाहुण्यांसमोरच मारायला सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Kaun Hain Yeh Log (@kaunhainyehlog)

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांच्यासमोर बसले आहेत. नवरदेव आपला हात उचलून नवरीच्या गालाला लावायला जातो. त्यानंतर नवरीबाईला राग येतो. ती आऊट ऑफ कंट्रोल होते. ती इतकी भडकते की नवरदेवाला मारायलाच लागते. सुरुवातीला त्याला हातांनी मारते. त्यानंतर मागचा पुढचा कोणताच विचार न करता ती त्याच्यावर अक्षरशः तुटून पडते. तिथं असलेल्या महिला तिला आवरण्याचा प्रयत्न करतात पण ती कुणालाच आवरत नाही. किती भयानक पद्धतीने ती नवरदेवाची धुलाई करते ते तुम्ही पाहूच शकता.

नवरीने नेमकी का मारहाण केली, याचं कारण काही यातून समजत नाही. नवरदेवाने गालाला स्पर्श केला म्हणून तिला राह आला की आधीपासूनच ती रागावलेली होती. याची माहिती नाही. पण व्हिडीओ पाहून जितका धक्का बसतो, तितकंच आपल्याला हसूही येतं. kaunhainyehlog इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. लग्न होत आहे की लढाई, मंडपातच घटस्फोट झाला, जेव्हा बेस्ट फ्रेंड एकमेकांशी लग्न करतात. अशा कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group