• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२६ 

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आज सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी संस्थेचे माजी कार्याध्यक्ष .कै.ॲड अच्युतराव अत्रे साहेब यांच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये पर्यावरण संवर्धन तसेच इंधन बचतीचे महत्त्व तसेच निरोगी आरोग्य याविषयी जाणीव व्हावी तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती व्हावी या हेतूने ॲड. कै.अच्युतराव अत्रे स्मृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .

आज सकाळी ठीक 7.00 वाजता ॲड.अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जळगाव शहर महानगर पालिकेच्या महापौर सौ.दीपमाला काळे यांच्या हस्ते व संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड .श्री सुशील दादा अत्रे यांच्या हस्ते व सचिव श्री अभिजीत दादा देशपांडे ,विश्वस्त श्री.प्रेमचंद ओसवाल ,सहसचिवा सौ मीराताई गाडगीळ, सन्माननीय संचालक श्री. पारसमल कांकरिया, श्री.कवरलाल संघवी. सौ. विजयालक्ष्मी परांजपे मॅडम, ॲड.श्री.पंकज अत्रे,मुख्य समन्वयिका सौ पद्मजा ताई अत्रे, सौ.प्रियाताई देशपांडे आदींच्या उपस्थितीत रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली . त्यानंतर ही रॅली ख्वाजामिया चौक, गोपाल स्वीट चौक, वनिता हॉस्पिटल चौक, स्टेडियम चौक,एस.टी .बस स्टँड चौक आकाशवाणी चौक ,काव्यरत्नावली चौक, डी मार्ट चौक , नुक्कड स्नॅक्स (Y चौक )या मार्गाने मार्गक्रमण करीत लांडोर खोरी उद्यान इथे पोहोचली व पुन्हा त्याच मार्गाने परत येऊन रॅलीचा समारोप शेठ ला.ना.सार्व विद्यालयातील क्रीडांगण तसेच ॲड.अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत शेठ ला.ना.सा. विद्यालय,ॲड.अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल,सौ. प.न.लुंकड कन्या विद्यालय,या शाळांचे जवळपास 600 विद्यार्थी व 150 शिक्षक सहभागी झाले होते.स्वतः महापौर दीपमाला काळे तसेच संस्थेचे काही सन्माननीय पदाधिकारी व शिक्षक आपल्या सायकलीसह रॅलीत सहभागी झाले होते.या वेळेस विद्यार्थांनी पर्यावरण,आरोग्य व सामाजिक संदेश असलेल्या घोषणा दिल्या.तसेच याप्रसंगी चामुंडा माता वैद्यकीय महाविद्यालतर्फे ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.तसेच विद्यार्थ्यांना काहीं अडचणी निर्माण झाल्यास ट्रॅक्टर,खाजगी कार , प्रथमोपचार पेटी पाणी,कोल्ड्रिंक्स तसेच अल्पोपहार ची सुविधा करण्यात आली होती.

समारोप प्रसंगी संस्थेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून हा सामाजिक व परवारणपूरक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. व समाजाला पर्यावरण संवर्धन पूरक असा संदेश दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

ही रॅली यशस्वी करण्यासाठी विविध चौकांमध्ये शाळेतील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी विद्यार्थ्यावर देखरेख ठेवण्यासाठी उभे होते तसेच काही शिक्षक आपल्या वाहनासह विद्यार्थ्यांसोबत मार्गक्रमण करीत होते व शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रण ठेवत होते. ही सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी ,ॲड. अ.वा.अत्रे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व संस्था संचलित सर्व शाळांचे शालेय पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ
जळगाव

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026
जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश
जळगाव

जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !
जळगाव ग्रामीण

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

July 25, 2026
धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर
क्राईम

धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर

July 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पंढरपूर वारीवरून परतताना जिल्ह्यातील भाविक महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

July 25, 2026
जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !
क्राईम

जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !

July 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026
. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

July 25, 2026
जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group