• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात मंडळाच्या नावाने बनावट पावती बुक : फसवणूक टाळण्यासाठी कार्यकर्त्यांचे आवाहन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावात मंडळाच्या नावाने बनावट पावती बुक : फसवणूक टाळण्यासाठी कार्यकर्त्यांचे आवाहन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५

शहरातील एका मित्र मंडळाने आपल्या मंडळाच्या नावाने काही व्यक्ती पावती पुस्तक बनवून अनेक ठिकाणाहून पैसे उकळत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदार आजी-माजी नगरसेवक यांना विनंती करण्यात येते की आमच्या हरिओम नगर मित्र मंडळ जुना कानळदा रोड व हरिओम नगर व बहुउद्देशीय संस्था या नावाने काही गणपती व देवी मंडळाकडून बनावट पावत्या छापून त्या नावाखाली वर्गणी जमा करण्यात येत आहे. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की अशा प्रकारच्या कोणत्याही पावत्या आल्या त्या सर्व पावत्यांची शहानिशा व रजिस्टर नोंदणी तपासून तपासून व हरिओम नगर संस्थेचे संपर्क करून तरच वर्गणी देण्यात यावी. तसेच हरिओम नगर मित्र मंडळ च्या नावाखाली मंडळाचे नाव बदल होऊ शकते किंवा पत्ता बदल होऊ शकतो असे काही प्रकार घडू शकतात. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की अशा प्रकारची कोणतीही वर्गणी देण्यात येऊ नये अशी सदर पावती आढळल्यास अशा बनावट  पावती आढळल्यास सरळ पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यात यावी ही विनंती. सदर हरी ओम नगर हे जुना कानळदा रोड येथे गेले 25 वर्षापासून गणपती बसवत असून आजपर्यंत आमच्या मंडळ गेल्या मागील दोनच्या वर्षापासून आमच्या मंडळाच्या नावाखाली काही टवाळखोर मुलांकडून मंडळाच्या नावाखाली खोट्या पावत्या छापून असे वर्गणीचे पैसे जमा करण्यात येत आहे.

यांनी केले आवाहन !

अध्यक्ष योगेश खर्चाने, उपाध्यक्ष योगेश साळी, ज्ञानेश्वर तुळसकर, रुपेश तुळसकर, अनमोल पाटील, दीक्षांत सोनवणे, आयुष सोनवणे, प्रेम केदार, रोहित शर्मा, प्रितेश निंबाळकर, विष्णू सोनवणे, देवदास निंबाळकर, जीवन सोनवणे यांनी आवाहन केले आहे.

Related Posts

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?
जळगाव

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू
जळगाव

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक
जळगाव

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

May 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group