• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शेतात वीज कोसळून  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
शेतात वीज कोसळून  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२५

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड येथे शेतकरी शांताराम शंकर कठोरे (वय ४४) हे शेतात काम करत असताना वीज पडून जागीच ठार झाले. ही घटना आज १४ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे कि, शांताराम कठोरे हे शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. त्यानंतर आज सायंकाळी अचानक जोरदार वाऱ्याची झुळूक सुरू झाली. काही क्षणांतच विजांचा कडकडाट होताच, वीज शेतात शांताराम कठोरे यांच्या अंगावर कोसळली. काही वेळातच शेजारील शेतकऱ्यांनी ही घटना पाहून आरडाओरड केली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण पुनाड गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कठोरे यांची पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान योजने अंतर्गत कठोरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group