• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भीषण अपघात ; आईसह दोन मुलांचा दुर्देवी मृत्यू तर वडील गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
भीषण अपघात ; आईसह दोन मुलांचा दुर्देवी मृत्यू तर वडील गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सांगली शहरातील कुमठेफाटा जवळ एक भीषण अपघात झाला असून यात आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओव्हरटेक करत असताना दुचाकीला वडापने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघात होताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र या दुर्दैवी अपघातात आईसह 2 मुलांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव-सांगली मार्गावरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेकच्या नादात वडापने समोरून येणाऱ्या दुचकीला जोराची धडक देत उडवले. यात दुचाकीवरील आई व तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील दाम्पत्य हे आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडी गावाकडे निघाले होते. आटपाडी गावाकडे जाताना तासगाव- सांगली रोडवरील कुमठेफाटा जवळ आले असता ओव्हरटेक करणाऱ्या वडापने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. या अपघातात दुचाकीवरील आई आणि तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर या महिलेच्या पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

महिलेच्या पतीची प्रकृती देखील चिंताजनक असून सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसांना देखील या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाले व या संपूर्ण घटनेचा त्यांनी पंचनामा केला आहे.

Related Posts

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group