• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जुलै २०२५

जळगावच्या मुलीचे परस्पर कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यासह लग्नासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे मुलीच्या वडीलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक झाली. तर ज्या तरुणासोबत मुलीने ला केले, त्या आशीष सदाशिव गंगाधरे (वय ३०, रा. थेरगाव, ता. शाहवाडी, जि. कोल्हापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीसह मध्यस्थी, अशा एकूण पाच जणाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून मुलीच्या बनावट लग्रामुळे बापाचा बळी गेल्याचे पोलिसांच्या तपासात उघड होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कायर्यालयात सोमवारी पत्रका परिषदेत पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली, या वेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शहरातील हरिविठ्ठल नगरातील ४१ वर्षीय इसमाच्या मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून दिले. लग्नात दिलेले पैसे तसेच सोने परत देण्याचा तगादा लावल्याने मलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार रविवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सचिन दादाराव अडकमोल (रा. जळगाव) याला दि. २९ जून रोजी तर मुलीचा पती आशीष सदाशिव गंगाधरे व त्याचा भाऊ आप्पासाहेब बजरंग गंगाधरे (दोन्ही रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) व मनिषा उर्फ मिनाक्षी दिनेश जैन यांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

जळगवात सोबत पत्ती असल्याने त्याने तगदा लावून मुलीला पुन्हा कोल्हापूर येथे घेवून गेला. त्यानंतर एप्रिल महिन्यात ती मुलगी पुन्हा जळगावात आली आणि सासरी जाण्यास टाळाटाळ करु लागली. तिला पतीने घरी नेण्यास सांगितले असता ती आली नाही व पैसे, दागिने परत मागितले असता ते देखील दिले नाही. मुलीला कॉल करून ती वेत नव्हती व तिने मोबाईल बंद करून ठेवला. मुलीचा पती आशीष गंगाधरे व आप्पासाहेब गंगाधरे हे दि. २४ जून रोजी मुलीच्या शोधात जळगावात आले. त्यावेळी त्यांना मुलीचे आई-वडिल असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला, त्यांनी मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेत तिच्या आईला विचारणा केली. त्यावेळी तिच्या आईने ज्यांनी ला लावले लांना विचारा असे सांगत त्यांना धडकावन लावले.  आशीष गंगाधरे यांनी रागानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सदर मुलगी, मीनाक्षी दिनेश  जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री (पूर्ण नाव समजू शकले नाही) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

August 19, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group