• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापानेच घेतला मुलाचा जीव : २५ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह !

सात तासात पोलिसांनी ठोकल्या बापाला बेड्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बापानेच घेतला मुलाचा जीव : २५ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२५

जामनेर तालुक्यातील फत्तेपूरजवळ असलेली कसबा पिंप्री येथील युवकाचा पित्याने कौटुंबिक वादातून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शुभम धनराज सुरळकर (वय २५) याचा मृतदेह गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शे. करीम शे. रऊफ यांच्या शेताजवळ आढळून आला. ही घटना २२ जून रोजी सकाळच्या सुमारास समोर आली.

सविस्तर वृत्त असे कि, फत्तेपूरचे पोलीस पाटील समद तडवी यांनी याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली असता शुभमच्या डोक्याला जबर मार झाल्याचे आढळले. तसेच, मृतदेह इतरत्र मारून येथे आणून फेकल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर याची माहिती पाचोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पथक तयार करुन वेगवेगळ्या दिशेने तपास करण्यास सुरवात केली. या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक डोमळे यांच्यासह कर्मचारी, श्वानपथक व न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून पित्यानेच खून केल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला व घटनेचा धागा गवसला, मृत शुभम याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो किरक ोळ कारणावरून घरात सातत्याने भांडण करायचा त्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्याच्या त्रासाला संपूर्ण कुटुंबीय कंटाळले होते दि. २१ जूनच्या रात्री तो घरात झोपलेला असताना त्याचे वडील धनराज सुपडू सुरळकर यांनी रागाच्या भरात मोठा दगड त्याच्या डोक्यात टाकला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मुलाचा मृतदेह गावापासून १ किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला. तपासात आरोपी निष्पन्न झाल्याने धनराज सु-रळकर यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करीत आहेत.

गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पहर व जामनेर येथील पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच फत्तेपूर पोलीस ठाण्याचे हेड काँ. प्रविण चौधरी, गणी तडवी, मुकेश पाटील, चेतन कांगळे ठाण मांडून आहेत. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !
जळगाव

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

July 10, 2026
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group