• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नाद्री व पातोडा भागात पूरस्थिती; जयश्रीताई पाटील यांची तत्काळ पाहणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
नाद्री व पातोडा भागात पूरस्थिती; जयश्रीताई पाटील यांची तत्काळ पाहणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२५

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर तालुक्यातील नाद्री आणि पातोडा परिसरात नाल्याला मोठा पूर आला. या पुराचे पाणी जवळील भील व पारधी वस्त्यांमध्ये घुसल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पूरग्रस्त वस्त्यांमध्ये जाऊन स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी ताईंनी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून योग्य मदत व पुनर्वसनाची कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

जयश्रीताईंनी नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर देत सांगितले की, “आपल्या अडचणी सरकार दरबारी पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. कोणीही काळजी करू नये, प्रशासन आपल्या पाठीशी ठाम उभे आहे.” या पाहणी दौऱ्यात अनेक ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, समाजसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नाल्यांच्या साफसफाई व योग्य नियोजनाची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group