• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

गेल्या तीन दिवसापासून विजेचा लंपडाव सुरूच ; परिसरातील नागरिक संतप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 13, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जून २०२५

गेल्या दोन दिवसापूर्वी जळगाव शहरातील वादळी वारा व ४० मिनिट झालेल्या पावसामुळे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील दुध फेडरेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दि.११ रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारासह अनेक झाडे कोलमडून पडल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या होत्या. त्यामुळे शहरातील अनेक परिसरातील वीज बंद झाली होती. यानंतर या उपकेंद्रात मोजून ४ ते ५ कर्मचारी कार्यरत असल्याने बाकीचे कर्मचारी या ठिकाणी आढळून आले नसल्याने जे कर्मचारी उपस्थित होते त्यांनी रात्री २ ते ३ वाजे दरम्यान परिसरात वीज सुरु केली मात्र ती वीज पुन्हा सकाळी गायब झाली या प्रकारे गेल्या दोन दिवसापासून विजेचा लंपडाव या परिसरात सुरु आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी दि.१२ रोजी रात्री उपकेंद्रात येवून जाब विचारला असता. त्यांची लागलीच एक तासात वीज सुरु करण्यात आली होती. या उपकेंद्रात रात्रीच्या वेळी एक सुरक्षारक्षक दारूच्या नशेत असल्याचे देखील काही नागरिकांना आढळून आले होते. मात्र अशा वेळी या उपकेंद्रात प्रमुख अधिकारी नसल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढत होता.

पाच दिवसासाठी महिला अधिकारी !

या उपकेंद्रात चार ते पाच दिवसासाठी एका महिला अधिकारीची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या महिला अधिकारी देखील आज दि.१३ रोजी कार्यालयात येवून माहिती घेतली यावेळी त्यांना विचारले असता ते देखील जबाबदारी झटकून मी केवळ चार पाच दिवसासाठी आहे. त्यामुळे मी जास्तीचे काही करू शकत नाही. असे उत्तर देत असल्याचे दिसून आले.

कायमस्वरूपी कर्मचारी दिसेना !

या कार्यालयात कायमस्वरूपी कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे कर्तव्यावर असून काही कंत्राटी कर्मचारी दिवसरात्री एकत्र करून काम करत आहे. या काही कायमस्वरूपी कर्मचारी इमानदारीने कर्तव्य बजावीत आहे तर काही दिवस भरण्याच्या नादात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा मोठा संताप व्यक्त होत आहे.

उन्हाळ्याचे काम पावसाळ्यात करताय ?

दरवर्षी उन्हाळ्यात विजेच्या डीपीजवळ व वायरला अडचण येणाऱ्या जवळपासचे झाडे तोडण्याचे काम उन्हाळ्यात करावे लागते मात्र या उपकेंद्रात हे झाडे पावसाळा सुरु झाल्यावर करायला सुरुवात केल्याचे देखील या ठिकाणी नागरीकामध्ये चर्चा सुरु होती.

Related Posts

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!
जळगाव

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा
जळगाव

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ
जळगाव

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026
जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता
जळगाव

जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता

January 9, 2026
जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !
जळगाव

जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !

January 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group