• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सोलर पंप चोरीप्रकरणी चौघे जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सोलर पंप चोरीप्रकरणी चौघे जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५

एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळच्या रस्त्यावर 31 मे 2025 रोजी झालेल्या सवमर्सीबल व सोलर पंप चोरीच्या प्रकरणाचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना अटक करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला असून, त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मालमत्तेचा तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल पोलीस स्टेशन येथे सी.सी.टी.एन.एस. गु.र.नं. 93/2025 नुसार भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 2,35,000 रुपये किंमतीचे सवमर्सीबल व सोलर पंप चोरीस गेले होते. गुन्हा हा उमरदे (ता. एरंडोल) गावाजवळ रस्त्यावर घडला होता. सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, पोहेकाँ. संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोकाँ. राहुल कोळी, चपोहेकों. दीपक चौधरी यांचा समावेश होता.

तपासादरम्यान पथकाला गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा माग काढण्यात यश आले. त्यानुसार 25 ऑगस्ट 2025 रोजी नागदुली गावाजवळील पद्मालय फाटा येथे संशयित आकाश लालचंद मोरे (रा. मुगपाठ, ता. एरंडोल) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने सदर चोरी भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील आणि पंकज रवि बागुल यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पुढील कारवाई करत पथकाने खालील आरोपींना अटक केली: आकाश लालचंद मोरे, वय 23, रा. मुगपाठ (पदमालय), ता. एरंडोल भरत बाबुराव बागुल, वय 32, रा. केवडीपुरा, एरंडोल पृथ्वीराज रतीलाल पाटील, वय 20, रा. वरखेडी, ता. एरंडोल
(पंकज रवि बागुलचा तपास सुरू असल्याचे मानले जाते) या आरोपींना ताब्यात घेऊन एरंडोल पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हजर करण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे एरंडोल परिसरात पोलीस दलाच्या तपास कौशल्याबद्दल कौतुकाचे वातावरण निर्माण झाले असून, चोरीसारख्या गुन्ह्यांवर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अचूकतेमुळे जनतेत विश्वास वाढला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group