• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शुल्लक कारणाने चौघांनी केला एकावर कोयत्याने वार ; के.सी.पार्क परिसरात घडली घटना !

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल : तीन अटकेत एक फरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
शुल्लक कारणाने चौघांनी केला एकावर कोयत्याने वार ; के.सी.पार्क परिसरात घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५

शहरातील कानळदा रोड परिसरात दि. ९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मजूरीच्या पैसे देण्याच्या कारणावरुन वाद होवून चार जणांच्या टोळक्याने दगडफेक करीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रवीण उर्फ सोनू देवरे (रा. कानळदा रोड) याच्यावर धारदार चाकू, कोयत्याने वार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरातील जोशी वाडा परिसरात रेखा जगदिश खत्री (वय ४८) या वास्तव्यास असून त्यांचा मुलगा संजय खत्री व त्याचा मावशीचा मुलगा प्रवीण उर्फ सोनू देवरे हा कानळदा रोडवर भाडेतत्वावर राहतो. संजय खत्री हा केटर्सच्या ठिकाणी जेवण वाढण्याकरीता मजूर पुरविण्याचे काम करतो. तर प्रवीण देवरे हा सेंट्रींग काम करतो. यश सपकाळे हा संजय खत्री यांच्याकडे केटर्सचे काम करण्यासाठी जात होता. त्याच्या कामाचे तेराशे रुपये संजय खत्री यांच्याकडे देणे बाकी होते. त्या करीता दि. ९ रोजी दुपारच्या सुमारास ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे हे गेले होते. त्यांनी संजय खत्री याला यशच्या कामाचे पैसे आम्हाला दे असे सांगितले. त्यावेळी खत्री याचे यश सपकाळे याला माझ्याकडे घेवून या मी त्याच्या हातात पैसे देतो असे सांगितले होते. त्यावेळी चौघांनी संजय खत्री याला मारहाण करुन ते तु आम्हाला पैसे कसे देत नाही ते पाहतोच असे म्हणत तेथून निघून गेले होते.

संजय खत्री याने हा प्रकार त्याच्या आईला फोन करुन सांगितला होता. त्यावेळी त्यांनी मी कामावरुन आली की, लगेच तुझ्‌याकडे येते असे सांगितले होते. दरम्यान, खत्री कुटुंबियांनी जेवण करुन ते घराबाहेर बसले होते. त्यावेळी ध्रुव निंबाळकर त्याच्यासोबत उदय चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ व तुषार खंडागळे हे त्याठिकाणी आले. त्यांनी संजय खत्री याला त्यांच्याकडे बोलावून घेत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जोरजोरात शिवीगाळ करीत असल्यामुळे खत्री कुटुंबियांसह त्यांचे घरमालक व प्रवीण देवरे हे भांडण सोडविण्याकरीता तेथे गेले. त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रवीण उर्फ सोनू देवरे हा संजय खत्री याला वाचविण्याकरीता तेथे गेला असता, ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका यांनी चाकूने त्याच्या कमरेवर आणि छातीवर भोसकले. तर भावेश सपकाळे याने लोखंडी रॉड त्याच्या डोक्यात मारुन तर रोहीत धुमाळ याने कोत्याने वार करीत गंभीर जखमी केले.

जखमी रेखा खत्री यांनी उपचार घेतल्यानंतर शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे, उदय निसाळकर यांना अटक करण्यात आली आहे

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group