• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रस्त्यावर रमत-गमत, खाता-पिता मिळाला फिटनेसचा फंडा !

जीतो लेडीज विंग व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2023
in जळगाव, सामाजिक
0
रस्त्यावर रमत-गमत, खाता-पिता मिळाला फिटनेसचा फंडा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३१ जानेवारी २०२३ ।

जळगाव शहरवासियांचे मनोरंजन व्हावे आणि आरोग्याच्या दृष्टीने पहाटे उठण्याची सवय लागावी यासाठी जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी काव्यरत्नावली चौकात ‘हॅप्पी स्ट्रीट’चे आयोजन करण्यात आले होते.

जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० दरम्यान काव्यरत्नवली चौकात हॅप्पी स्ट्रीट (आनंदी रस्ता)चे आयोजन करण्यात आले होते. जळगावात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी योगा सत्राने हॅप्पी स्ट्रीटची सुरुवात झाल्यावर झुम्बा डान्सने रंगत वाढवली. विविध प्रकारच्या खेळांचा आनंद लुटल्यावर पौष्टिक खाद्यपदार्थाच्या मेजवानीचा सर्वांनी आनंद घेतला. रविवार असून देखील तब्बल २ हजारावर जळगावकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, प्रमोद कोगटा, महेंद्र रायसोनी, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, लखीचंद जैन, जितेंद्र कोठारी, विक्रम मुनोत, एवंत bagrecha,प्रदीप जैन, संतोष अग्रवाल यांचे सहकार्य लाभले. स्वाती जैन यांनी योगा शिकवला तर सागर व लोकेश यांनी झुंबा डान्सचे प्रशिक्षण दिले. नृत्य प्रशिक्षण विकास जोशी यांनी दिले. साधनाश्रमच्या मुलांनी देखील नृत्य सादर केले तसेच पोलीस क्लबच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो व स्केटिंग प्रात्यक्षिक सादर केले. प्रसंगी लाफिंग क्लब, पिंकेस्थान ग्रुप, रनर्स ग्रुपची उपस्थिती होती. प्रसंगी सर्वांची फ्री बोन डेन्सिटी व कॅल्शिअम तपासणी देखील करण्यात आली.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा निता जैन, सचिव सुलेखा लुंकड, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, जितो सदस्य,तसेच ज्योती जैन, रम्या राजकुमार, प्रीती अग्रवाल आदी उपस्थित होते.

उपक्रमासाठी संध्या कांकरिया, शीतल जैन, डॉ.सोनाली जैन, प्रणिता चोरडिया, स्वाती जैन,मोना जैन, डॉ. डिम्पल पिपरिया, प्राची जैन, साधना गांधी, कविता भंडारी, वर्षा चोरडिया, दीपा राका, गरिमा राका, खुशबू टाटीया, सारिका संघवी, प्रीती जैन, नितीन चोपडा, अरविंद देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group