• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी जेरबंद !

एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी जेरबंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२३

शहरातील एस.टी. वर्कशॉप परिसरात गावठी पिस्तूल, धारदार चाकू सोबत घेवून रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आले असून या टोळीतील दोन मुले अल्पवयीन असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुरुवारी रात्रीच्या सुमारास आपल्या हद्दीत नाईट पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी काशिनाथ चौकात बोलाविले. याठिकाणी जावून त्यांनी सांगितले की, एसटी वर्कशॉपजवळ अंधारात काही जण शस्त्रात्रे घेवून रस्ता लुट किंवा दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोहेकॉ प्रदिप पाटील, पोना हेमंत कळसकर, पोकॉ अशफाक मेहमुद शेख, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एसटी वर्कशॉप परिसरात जावून सापळा रचला. याठिकाणी तीन इसम मोटार सायकली जावून अंधारात लपलेले होते तर इतर त्यांचे तीन साथीदार रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला उभे होते. स्वप्निल उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर (वय-19), निशांत प्रताप चौधरी (वय-19, दोघ रा. शंकरराव नगर), पंकज चतुर राठोड (वय-19, तुकारामवाडी), यश देविदास शंकपाळ (वय-19, रा. हरिओमनगर, असोदा रोड) यांच्यासह ोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छापा टाकून संशयितरित्या फिरत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करीत त्यांची अंगझडती घेतली. यामध्ये स्वप्निल उर्फ गोल्या याच्या कमरेला गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतूस, निशांत चौधरीकडून धादार चाकू, यश शंकपाळकडे लोखंडी टॉमी, पंकज चतुरकडे मिरची पावडर तर दोन अल्पवयीन मुलांकडे बटनाचा व वायर गुंडाळलेले धारदार पाते असे हत्यार मिळून आले. पोलिसांनी हत्यांरासह (एमएच 19 आर 9309) क्रमांकाची दुचाकी असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्वप्निल उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर (वय-19), निशांत प्रताप चौधरी (वय-19, दोघ रा. शंकरराव नगर), पंकज चतुर राठोड (वय-19, तुकारामवाडी), यश देविदास शंकपाळ (वय-19, रा. हरिओमनगर, असोदा रोड) यांच्यासह ोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि आनंदसिंग पाटील व योगेश बारी हे करीत आहे.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group