• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

जिल्ह्यातील भाविकांसाठी खुशखबर : ‘पंढरपूर’ जाण्यासाठी विशेष रेल्वेचे नियोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2024
in राज्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिल्ह्यातील भाविकांसाठी खुशखबर : ‘पंढरपूर’ जाण्यासाठी विशेष रेल्वेचे नियोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जुलै २०२४

जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्याचे नियोजन केले आहे. पंढरपूर येथे रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मिरज, अमरावती- पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर या ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहे.

नागपूर-मिरज (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०५ ही नागपूर येथून १४ जुलै रोजी ८:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:५५ वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०६ ही मिरज येथून १८ जुलै रोजी १२:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:२५ वाजता नागपूरला पोहोचेल.

या गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आदी ठिकाणी थांबे आहेत. नागपूर-मिरज (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०७ नागपूरहून १५ जुलै रोजी ८:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८ वाजता मिरज येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२०८ मिरज येथून १९ रोजी १२:५५ वाजता सुटेल आणि दसऱ्या दिवशी १२-२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आदी ठिकाणी थांते आहेत. नवी अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी क्रमांक ०१११९ नवी अमरावती येथून १३ आणि १६ जुलै रोजी दुपारी २:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९:१० वाजता पंढरपूरला पोटोचेल.

गाडी क्रमांक ०११२० पंढरपूर येथून १४ आणि १७ रोजी सायंकाळी ७:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:४० वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल. या गाड्यांना बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, • नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबे असतील.

खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी क्रमांक ०११२१ खामगाव येथून १४ आणि १७ रोजी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३:३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२२ पंढरपूर येथून १५ आणि १८ रोजी ५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:३० वाजता खामगावला पोहोचेल. जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबे असतील.

भुसावळ-पंढरपूर विशेष अनारक्षित (२ सेवा) गाडी क्रमांक ०११५९ विशेष गाडी भुसावळ येथून १६ जुलै रोजी दुपारी १:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ३:३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० पंढरपूर येथून १७ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबे आहेत.

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group