• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा गुलाबभाऊंनी पोळा केला गोड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा गुलाबभाऊंनी पोळा केला गोड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेबर २०२४

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यातर्फे दरवर्षी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बैलपोळ्यानिमित्त सजविण्यासाठी साज वाटप करण्यात येतो. यंदा देखील धरणगाव तालुक्यातील सहा व जळगाव तालुक्यातील 11 गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना बैलांसाठी साज वाटप केला. तर ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही त्या शेतकऱ्यांना महिनाभरचा किराणा वाटप करण्यात आला आहे.

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. कृषीप्रधान या देशात या सणाला विशेष महत्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा- राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पण, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा कुटुंबीयांचा आधार हा सर्जा राजा असतो. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील दरवर्षी बैलपोळा निमित्त बैलांसाठीचा साज वाटप करून त्यांचा बैलपोळा गोड करत असतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जि. प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्यातर्फे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून ज्यांच्याकडे बैलजोडी आहे त्यांच्या बैलांना पोळ्यानिमित्त सजविण्यासाठी साज व ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्या कुटुंबाचा पोळा गोड व्हावा म्हणून महिन्याभराचा किराणा शिवसेना पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांच्या मार्फत पोहोचविण्यात आला आहे.

या गावातील शेतकऱ्यांना केला बैलांसाठीचा साज वाटप !

शिवसेना पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांनी धरणगाव तालुक्यातील नांदेड, धरणगाव, सोनवद बु, भोद बु, भवरखेडा, पिंपळेसिम व चिंचपुरा तसेच जळगाव तालुक्यातील जामोद, धानवड, लमांजन, म्हसावद, सुभाषवाडी, पाथरी, दापोरे, शिरसोली, कंडारी व गाढोदे या गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना बैलपोळ्यानिमित्त साज वाटप केला तसेच यातीलच ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही त्यांना किराणा वाटप केला.

Related Posts

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group