अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील सडावण येथील सरस्वती माध्य. विद्यालयात दि.३ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक श्री. एस. वाय. अहिराव (सर) यांना पुष्प देऊन गुरु चा सत्कार विद्यार्थ्याकडून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित श्री सतिष बिहा सौ. नंदा मॅडम श्रीमती शोभा मॅडम श्रीमती भारती मॅडम वैशालि शेवाडे भी संजय पदमर शक्तिनपायल श्री भनिन शेखपाड, धिरज (सर) तसेच महेश पाटील श्र्वराज पाटील आणि सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आला.