• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात गुटखा बंदी की गुटखा माफी? तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची गरज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात गुटखा बंदी की गुटखा माफी? तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची गरज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२६ 

कायद्याचा धाक संपला की गुन्हेगारांची नखे कितीवर येतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सध्याचे जळगाव शहर. राज्यभरात ज्या अधिकाऱ्यांच्या नावाने अवैध धंदेवाल्यांना घाम फुटतो, त्या तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांची दहशत जळगावच्या गुटखा आणि भेसळ माफियांना स्पर्शही करू शकलेली नाही. उलट, तुमचा कायदा आणि तुमचे अधिकारी आमच्या खिशात आहेत, अशा आविर्भावात हे माफिया राजरोसपणे लोकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत.

बंदी असलेला विषारी गुटखा जळगावातील प्रत्येक चौकात, प्रत्येक टपरीवर उघडपणे विकला जात आहे. केवळ गुटखाच नाही, तर लहान मुलांच्या दुधापासून ते रोजच्या अन्नापर्यंत प्रत्येक गोष्टीत भेसळ करणारे माफिया जळगावात मोकाट फिरत आहेत. हा सगळा काळाबाजार स्थानिक पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. डोळे मिटून बसलेल्या या अधिकाऱ्यांना जनतेचा आक्रोश ऐकू येत नाही, कारण यांचे डोळे आणि कान माफियांच्या हप्त्यांनी बंद झाले आहेत का असा प्रश्न उद्भवत आहे. या विषारी गुटख्यामुळे जळगावची तरुण पिढी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांच्या विळख्यात अडकत चालली आहे. घराघरांमध्ये कर्ते धर्ते तरुण उध्वस्त होत आहेत आणि दुसरीकडे हे पांढरपेशी माफिया सामान्य जनतेच्या रक्तावर स्वतःची घरे भरत आहेत. या नराधमांना ना समाजाची लाज आहे, ना तुकाराम मुंढेंचे भय.

दिखाव्याच्या कारवाईत छोटा मासा अडकतोय ?
शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक झाली आहे मात्र जळगाव शहरातील अधिकारी रस्त्यावरील छोट्या टपऱ्यांवर ५० ते ६० हजारांचा माल पकडून कारवाई केली असल्याचे सांगत आहे मात्र अधिकाऱ्यांच्या हाती छोटे मासे लागत असले तरी यात मोठ्या माश्यांना कोण संरक्षण देत आहे याचा देखील विचार व्हायल हवा.

एमआयडीसीतील कंपनीची चर्चा….
शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसी परिसरात एका कंपनीत गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात असल्याची शहरभर चर्चा असली तरी या कंपनीपर्यंत संबधित विभागाचे अधिकारी पोहचतील कि नाही याबाबत मात्र जळगावकरांच्या मनात संशय आहे.

दोन दिवसापूर्वी तीन कारवाई का ?
शहरातील अन्न व औषध प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी तीन ठिकाणी कारवाई केली असल्याची चर्चा असून यातील एकावरच गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा आहे. त्या दोन दुकानदारांना सोडले कि काय अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

Related Posts

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना
जळगाव

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !
जळगाव

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group