• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

मुल होत नाही म्हणून डॉक्टरांकडे गेला अन बसला आश्चर्याचा धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2023
in आरोग्य, देश-विदेश
0
मुल होत नाही म्हणून डॉक्टरांकडे गेला अन बसला आश्चर्याचा धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २६ फेब्रुवारी २०२३ ।

प्रत्येक विवाहित जोडीसाठी महत्वाचा दिवस असतो ज्या दिवशी ते आई आणि बाबा होत असता पण प्रत्येक व्यक्तीसाठी तो क्षण येतोच असे नाही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. की सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसतो. सर्वच जण आश्चर्यचकित होतात. असाच काहीसा प्रकार हरियाणातील फरिदाबादमधून समोर आला आहे.

एका तरुणाचे गेल्या 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण त्याला मूल होत नव्हते. यामुळे तो तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला. तेथे जो प्रकार समोर आला, तो ऐकून अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याच्या शरिरात ओव्हरी, युट्रस आणि फॅलोपियन ट्यूब सारखे महिलांचे अवयव आढळून आले.

यासंदर्भात बोलताना, त्याने सांगितले की, तो सध्या 30 वर्षांचा आहे. मात्र त्याला आतापर्यंत कुठल्याही समस्येचा सामना करावा लागलेला नाही. त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. केवळ मूल होत नव्हते, म्हणून तो नाराज होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉक्टर्सनी अशी घटना क्वचितच घडते असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी, जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या शरिरात मेल आणि फिमेल, असे दोन्ही प्रकारचे अंग विकसित होतात. याला सेंकडरी सेक्सुअल कॅरेक्टर म्हटले जाते, असेही सांगितले. हे अनावश्यक अवयव शरिरापासून वेगळेही केले जाऊ शकतात. संबंधित तरुणाच्या शरिरातून रोबोटिक ऑपरेशनद्वारे हे अवयव हटवण्यात आले आहेत, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूण पर्सिस्टंट म्युलेरियन डक्ट सिंड्रोमने (PMDS) पीडित होता. तो सामान्यपणे पिता बनवू शकणार नाही. पण त्याची पिता होण्याची इच्छा असेल, तर तो टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमाने पिता होऊ शकतो. त्याच्या शरिरातील फीमेल ऑर्गन्स काढण्यात आले आहेत. त्याचे वैवाहिक आयुष्य अगदी उत्तम प्रकारे सुरू आहे.

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम
जळगाव

९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम

December 13, 2025
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

December 11, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!
क्राईम

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!

November 25, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group