• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

खडसेंच्या सावलीत देखील उभा राहणार नाही ; आ.चव्हाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खडसेंच्या सावलीत देखील उभा राहणार नाही ; आ.चव्हाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ नोव्हेबर २०२२

जळगाव दूध महासंघाची ही निवडणूक एकूण २० जागांवर लढवली जाणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण तसेच शिंदे गटाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलीच फील्डींग लावल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे पूर्णपणे घेरले गेले आहेत. मी एकनाथ खडसे यांच्या सावलीतही उभा राहणार नाही, बिनविरोध निवडणुकीचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली आहे. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे याच्याकडून ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी वक्तव्ये आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी या सगळ्या शक्यता धुडकावून लावल्या आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडीसंदर्भात एकनाथ खडसे यांनी पुढाकार घेतला असता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटलं होतं. त्यावर खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. मंगेश चव्हाण यांनी वारंवार आम्हाला खडसे परिवार चालत नाही असे भाष्य केले आहे.. त्यांना वेळेवर रोखणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. असे झाले असते तर नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी पुढाकार घेतला असता, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. त्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी बिनविरोध निवडणुकीची शक्यता साफ फेटाळून लावली. ते म्हणाले, मी एकनाथ खडसेंच्या सावलीत उभा राहणार नाही. च्यावर आपण एवढे आरोप केले त्यांच्यासोबत कसा गेल्यास लोक तोंडात शेण घालतील.. सोयीसाठी राजकारण केल्यास लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल.. मी निवडणूक लढवणार खडसे बिनविरोध होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. जळगाव दूध महासंघाची निवडणूकीसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्हवाटप करण्यात येणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

Tags: #eknathkhadse#jalgaon#mangeshchavhan#political

Related Posts

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group