• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : आईसोबत जाणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याची झडप : चिमुकलीचा दुर्दैवी अंत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
हृदयद्रावक : आईसोबत जाणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याची झडप : चिमुकलीचा दुर्दैवी अंत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१  जून २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा धुमाकूळ सुरु असतांना आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील शेतातील काम आटोपून घराकडे निघालेल्या आईसोबत जाणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याने झडप मारली. या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. शुक्रवारी (दि.20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोंदे शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. जान्हवी सुरेश मेंगाळ वय वर्षे 4 असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेंगाळ कुटुंबीय गोंदे – दातली रस्त्यालगतच्या वस्तीवर वास्तव्यास आहे. मूळचे चास – नळवाडी येथील असलेले मेंगाळ कुटुंबीय काही दिवसांपासून शरद तांबे यांची शेती वाट्याने करीत आहेत. त्यांचे राहते घरापासून जवळच असलेल्या अरुण नाठे यांच्या शेतात भुईमूग काढण्याचे काम सुरू होते. आई मीना मेंगाळ यांच्यासोबत जान्हवी शेतात खेळत होती. काम आटोपल्यानंतर आई सोबत जात असतानाच ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला आणि तिची मान जबड्यात पकडली. हा प्रकार लक्षात येताच मीना मेंगाळ यांच्यासह सोबतच्या महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून धूम ठोकली. अवघ्या काही क्षणातच ही घटना घडली.

मानेला गंभीर दुखापत झालेल्या जान्हवीला तात्काळ सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तथापि प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी हलविण्याचा सल्ला दिला. सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमुकलीला तपासून मृत घोषित केले. या घटनेने गोंदेशिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान पोलीस पाटील ज्योती बाळासाहेब तांबे यांनी पोलीस व वनविभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांकडून रात्री उशिरा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्यासह सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर उपस्थित होते. घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असल्याची माहिती पारेकर यांनी दिली.

Related Posts

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group