• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : कुटुंब चालविणाऱ्या तरुणाचा अपघतात दुर्दैवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 19, 2023
in क्राईम
0
हृदयद्रावक : कुटुंब चालविणाऱ्या तरुणाचा अपघतात दुर्दैवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ नोव्हेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर अपघताच्या घटना घडत असताना अनेक तरुणांसह अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. नुकतेच दि. १७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात रत्नापिंप्री येथील १६ वर्षीय युवक जागीच ठार तर ४० वर्षीय प्रौढ गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील रहिवासी पांडुरंग मन्साराम पाटील (वय ४०) व चेतन अरुण पाटील ( वय १६) हे दोघे दुचाकीने धुळ्याकडे जात असताना तालुक्यातील विचखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात चेतन अरुण पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर पांडुरंग मन्साराम पाटील हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने गाडी चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात चेतन पाटील जागीच ठार झाला तर पांडुरंग पाटील हे गंभीर जखमी झाले.

पांडुरंग पाटील यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने धुळे रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मयत चेतन पाटील याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. चेतन हा कॉलेज करून मोलमजुरी करीत होता. आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी आई-वडिलांना मदत करीत होता. चेतनच्या अशा अपघाती मृत्यूमुळे रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावांत शोकाकुल वातावरण होते. पारोळा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #accident

Related Posts

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group