• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

केवळ २०० रुपयाचे नियोजन केल्यास मिळणार लाखो रुपये !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2023
in राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | ४ ऑगस्ट २०२३

प्रत्येक तरूण असो वा विवाहित असो कमी कालावधीमध्ये अनेकांना करोडपती व्हायचे असते, पण करोडपती होण्यासाठी खूप मेहनत करून स्वता कामाला लागत असतात पण अनेक लोक स्वताहा देखील काम करतात व आपल्या कडे असल्याल्या पैश्याला देखील कामाला लावीत असतात, त्यामुळे ते खूप कमी कालावधीत लखपती व करोडपती होत असतात. कारण ते स्मार्ट गुंतवणूक करता. योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे.

यासोबतच इकडे-तिकडे खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर तुमची उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण होतील, हेही समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी अनेक पारंपारिक पर्याय आहेत आणि बाजारातील जोखीमेच्या अंतर्गत देखील पर्याय उपलब्ध आहेत. याद्वारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. 200 रुपये वाचवल्यास किती बनेल पैसाफायनान्शिअल प्लॅनर्सच्या म्हणण्यानुसार दररोज 200 रुपये म्हणजेच एका महिन्यात 6000 रुपयांची गुंतवणूक पुरेशी आहे. जर आपण एका वर्षाचा हा आकडा पाहिला तर त्यात तुमचे 72,000 रुपये जमा होतात. आता हेच 72000 रुपये कुठेतरी गुंतवले तर… आधी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि दुसरे SIP म्युच्युअल फंड्सबद्दल समजून घेऊ.

एक कन्झर्व्हेटिव्ह गुंतवणूकदार त्याचे पैसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या सरकारी पर्यायांमध्ये. त्याची खासियत आहे – गुंतवलेले पैसे – त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त आहे. तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 6000 रुपये गुंतवल्यास तुमची गुंतवणूक एका वर्षात 72,000 रुपये होईल. नियमितपणे गुंतवणूक केल्यास ही रक्कम 15 वर्षांच्या कालावधीत 19 लाख 52 हजार 740 रुपये होईल. PPF चा किमान मॅच्युरिटी पीरिअड 15 वर्षांचा आहे.

ही रक्कम तुम्ही पीपीएफमध्ये 20 वर्षांसाठी जमा करत राहिल्यास ही रक्कम 31 लाख 95 हजार 978 लाख रुपये होईल. आता त्यात आणखी 5 वर्षांची वाढ केली तर 49 लाख 47 हजार 847 रुपये मिळतील. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पीपीएफ ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. परंतु, दर तीन महिन्यांनी त्याचा व्याजदर निश्चित केला जातो. येथे आम्ही सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरानुसार गणना केली आहे. तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 25 वर्षे दरमहा जमा केल्यास, तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य 80 लाख 27 हजार 342 रुपये होईल. येथे आम्ही 10 टक्के वार्षिक परताव्यानुसार गणना केली गेली आहे. आता ती वाढवून 30 वर्षे केली तर परतावा 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये होईल. 10 टक्के परतावा हा अतिशय सामान्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. डायव्हर्सिफाईड फंडात 12 टक्के रिटर्न मिळणं सामान्य आहे. यानुसार 25 वर्षात ही रक्कम 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये आणि 30 वर्षांत ही रक्कम वाढून 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये होईल.

Related Posts

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !
जळगाव

जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

July 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group