जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२४
इकरा युनानी मेडिकल कॉलेज तर्फे पश्चिम बंगाल मधील कोलकाताच्या घटनेच्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे निषेध रॅलीचे आयोजन दि.२२ रोजी काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने रॅली काढण्यात आली.
या रॅली मध्ये इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. नसीम अन्सारी, डा. अजिम काझी, डॉ. अनिस शेख, डॉ. समिना खान, डॉ. नाजेमा खान, डॉ. सुमेया सालार, डॉ. गझाला अन्सारी, डॉ. एजाज शाह, डॉ. मुजिब पिंजारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी आज दिनांक 22/08/2024 रोजी इकरा युनानी मेडिकल कॉलेज तर्फे पश्चिम बंगाल मधील कोलकाताच्या घटनेच्या देश भ्रात संतापाची लाट उसळली आहे त्याचे निषेध रॅलीचे आयोजन काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने रॅली काढण्यात आली.