• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  मिरर | ४ जुलै २०२६

महावितरणकडून ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने जळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. वाघूर पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा शनिवार (दि. ४ जुलै) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. महावितरणतर्फे नियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे वाघूर पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा खंडित राहणार आहे. परिणामी जलशुद्धीकरण केंद्राचे काम दिवसभर बंद राहणार असून, त्याचा थेट परिणाम शहरातील नियमित पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी होणारा पाणीपुरवठा आता ५ जुलै रोजी, तर ५ जुलैचा पाणीपुरवठा ६ जुलै रोजी करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुढील दिवसांचे वेळापत्रकही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. नटराज टाकी ते चौगुले मळा, शनिपेठ, नवीपेठ मिल परिसर, आकाशवाणी टाकी, हेमूकलानी टाकी, गिरणा टाकी, नित्यानंद टाकी, डीएसपी शहूनगर, प्रतापनगर, के.सी. पार्क, गेंदालाल टाकी तसेच मिल्लतनगर पाण्याची टाकी परिसरात ५ जुलै रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नित्यानंदनगर टाकी परिसर, खंडेरावनगर, पिंप्राळा परिसर, दांडेकरनगर टाकी परिसर, डीएसपी टाकीचा काही भाग, अयोध्यानगर, मेहरूण तसेच आसपासच्या भागांना ६ जुलै रोजी पाणीपुरवठा केला जाईल.

पिंप्राळा परिसरातील दुसऱ्या दिवसाचा नियोजित पाणीपुरवठा देखील पुढे ढकलण्यात आला असून, मानराज टाकी, खोटेनगर टाकी, नित्यानंद टाकी, रायसोनीनगर, डीएसपी टाकी, गिरणा टाकी, अयोध्यानगर आदी भागांना ६ जुलैऐवजी ७ जुलै रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याचे, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि सुधारित वेळापत्रकानुसार सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नियोजित देखभाल पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group