• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विघातक शक्तींना रोखण्यासाठी पत्रकारितेचे महत्त्वपूर्ण योगदान – सुर्यवंशी !

जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विघातक शक्तींना रोखण्यासाठी पत्रकारितेचे महत्त्वपूर्ण योगदान – सुर्यवंशी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ६ जानेवारी २०२३

‘विघातक शक्तींना रोखण्यासाठी पत्रकारितेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पारदर्शक पत्रकारितेमुळे समाजस्वास्थ्य टिकून आहे’, असा विश्वास उद्योजिका, निर्मल सिडस् च्या संचालिका वैशालीताई सुर्यवंशी यांनी पत्रकार दिनी व्यक्त केला.

जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात ‘पत्रकार दिन’ साजरा झाला. याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर सिमाताई भोळे, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, एम.के.सी.एल. चे उत्तर महाराष्ट्र सम्न्वयक संतोष बिरारी व माजी मुख्याध्यापक दिलीप बोंडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी परिषद प्रतिनिधी दिलीप शिरूडे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाची वाटचाल व कारकीर्दीचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळ अध्यक्ष विजयबापू पाटील होते. कार्यवाह अशोक भाटिया, अध्यक्ष डॉ.गोपी सोरडे, ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी, कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, सरचिटणीस पांडुरंग महाले, ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी, संघटक दिपक नगरे, संगणक समिती अध्यक्ष विवेक खडसे, पालकमंत्री स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील, प्रा.गोपाल दर्जी, सी. ए. हितेश आगीवाल, डॉ.मेहुल पटेल, जमनादास भाटिया, लेखराज उपाध्याय उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव देवकर, जयश्री महाजन, दिलीप बोंडे, प्रा.गोपाल दर्जी, दिलीप खोडपे आदींनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संतोष बिरारी यांनी ‘सायबर क्राईम’ विषयावर संभाव्य फसवणूक व उपाययोजना याबाबत सविस्तर विवेचन केले. ‘एरंडोल तालुका पत्रकार’ संघास आदर्श पत्रकार संघ म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यवाह अशोक भाटिया यांना श्रीराम फाऊंडेशन तर्फे गोपाल दर्जी व दिपक नगरे आदींच्या हस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात विजयबापू पाटील यांनी पत्रकारांना न्याय मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र मोराणकर यांचा मुलगा तहसिलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बाल तबलापटू यज्ञेश जेऊरकर व मुख्यमंत्री सहाय्यता निधी समन्वयक जितेंद्र गवळी, ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील, शिवलाल बारी, केदारनाथ दायमा, मुकुंद एडके, प्रा.राजेंद्र देशमुख, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश सानप, शब्बीर सैय्यद, शेर खान, अजीत नांदेडकर आदींना सन्मानित करण्यात अाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शिरूडे तर आभार डॉ.गोपी सोरडे यांनी मानले. प्रारंभी चि.यज्ञेश जेऊरकर यांनी ‘लहेरा’ सादर केला.
प्रारंभी मान्यवरांचे उपस्थितीत जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत अजेंड्यावरील नमूद विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. जिल्हा पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी येत्या पंधरवड्यात घोषित करण्याबाबत विजयबापू पाटील यांनी सूचित केले. पुढील काळात ‘सायबर क्राईम’ या विषयावर पत्रकारांसाठी संतोष बिरारी यांची स्वतंत्र कार्यशाळा तसेच सरिता खाचणे यांच्या पुढाकाराने उत्तम स्वास्थ्यासाठी ‘फिजीओथेरपी शिबीर’ घेण्याबाबत नियोजन करण्यात आले. सर्वसाधारण सभेत जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील कार्यरत विनोद पाटील नामक कारकुनाची त्वरीत हकालपट्टी करावी. जिल्ह्यातील पत्रकारांशी अरेरावीने वर्तन केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री असूनही जिल्हा माहिती अधिकारी सतत गैरहजर राहत असून कार्यालयात फक्त दोन कर्मचारी असतात, तरी जिल्ह्याला कायमस्वरूपी निवासी जिल्हा माहिती अधिकारी द्यावेत अशी मागणी सभेत करण्यात आली.

यावेळी जिल्हा संघटक संजय निकुंभ, यामिनी कुलकर्णी, मनिष पात्रीकर, भगवान भटकर, प्रविण बारी, अमोल पाटील, बी.एस. चौधरी, गणेश शिंदे, ज्योती भाटिया, कुणाल भावसार आदींसह जिल्हाभरातील पत्रकार प्रतिनिधी, विश्वस्त सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर
पत्रकार दिनानिमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघ व मुक्ती फाऊंडेशनतर्फे पत्रकार कुटुंबियांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर झाले. आर.एल. हॉस्पीटल,, वाय.आर.जी.केअर यांचे संयुक्त सहकार्याने झालेल्या शिबिराचा लाभ उपस्थित पत्रकार प्रतिनिंधींनी घेतला. शिबीर यशस्वीतेसाठी डॉ.अजय हरदास, डॉ.अजय शिराेळे, स्वप्नील पालवे, प्रमोद थोरात, निरज ठाकूर, मयूर भदाणे, अक्षय चौधरी, रोहन कुलकर्णी, शिवान पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026
marhan
क्राईम

“‘मुलगी दाखवत नाही’ या कारणावरून संताप; लोखंडी मुसळीने डोक्यात वार, एक गंभीर जखमी”

July 3, 2026
जळगावात गुटखा बंदी की गुटखा माफी? तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची गरज !
जळगाव

जळगावात गुटखा बंदी की गुटखा माफी? तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची गरज !

July 3, 2026
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026
marhan

“‘मुलगी दाखवत नाही’ या कारणावरून संताप; लोखंडी मुसळीने डोक्यात वार, एक गंभीर जखमी”

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group