• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शिक्षकांच्या गुणवत्तावाढीचा विद्यार्थ्यांना लाभ – मुख्याध्यापिका सुनीता पाचपांडे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 9, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शिक्षकांच्या गुणवत्तावाढीचा विद्यार्थ्यांना लाभ – मुख्याध्यापिका सुनीता पाचपांडे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ९ जानेवारी २०२३

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर शिक्षकांनी स्वतःला अपडेट केले पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांनी आपला व्यावसायिक विकास सातत्याने वाढवल्यास त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होतो, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सुनीता पाचपांडे यांनी केले.

न्हावी, ता. यावल येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. भुसावळ येथील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील हे राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा पात्र झाल्याबद्दल त्यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी भरत फिरके व सुनीता पाचपांडे यांनी डॉ. जगदीश पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. भरत फिरके यांनी डॉ. जगदीश पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. पाटील हे सातत्याने शिक्षणक्षेत्रात कार्यमग्न राहून धडपडत असतात. त्यांच्या ज्ञानाचा व कार्याचा लाभ शिक्षकांसह विद्यार्थ्यांना सातत्याने मिळत असतो. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याने त्यांचा सन्मान शारदा माध्यमिक विद्यालयातर्फे करण्यात आल्याचे आयोजक ललितकुमार फिरके यांनी सांगितले. सत्कारार्थी मनोगत व्यक्त करताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, फिरके परिवार हा रत्नपारखी परिवार आहे. चांगल्या गोष्टींचे कौतुक करणे व प्रोत्साहन देवून उत्साह वाढवणे हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. सत्कार समारंभ हे प्रोत्साहन देऊन कामाची ऊर्जा वाढवण्याचे कार्य करत असतात. कौतुकाची थाप पाठीवर मिळाल्यास ज्याचे कौतुक झाल्यास त्याला काम करण्यास प्रोत्साहन मिळते तर इतरांना त्याच्यापासून प्रेरणा मिळत असते. 2012 मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्यानंतर पहिला सत्कार आणि 2022 मध्ये नेट परीक्षा पात्र झाल्यानंतर सुद्धा पहिला सत्कार याच शारदा माध्यमिक विद्यालयाने केला असल्याने माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण असल्याचे देखील डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन वाय. एन. तळेले यांनी तर आभार लक्ष्मण पाटील यांनी मानले. यावेळी हभप लक्ष्मण महाराज व श्रद्धा-भक्ती यांची उपस्थिती होती.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group