• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात राष्ट्रवादीने टाळ ठोकून मनपा प्रशासनाला उठविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगावात राष्ट्रवादीने टाळ ठोकून मनपा प्रशासनाला उठविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जानेवारी २०२४

जळगाव शहर महानगरपालिकेत दि.१ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरतर्फे नवीन वर्षाचा सुरवातीला महापालिका प्रशासनाचा विरोधात जोरदार महापालिकेचा आवारात व आयुक्ताचा दालनबाहेर टाळ वाजवून झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न करून आंदोलन कारण्यात आले.

बऱ्याच कालावधी पासून प्रतीक्षेत असलेले जळगाव शहरातील रस्त्यांचे काम सुरु झाले आहेत तरी सादर कामे हे निष्कृष्ट दरज्याचे होत आहे. काही ठिकाणी खाडी व डांबराची लेअर हातात येत आहे, कामास सुरवात होण्या आधी स्क्रॅपिंग करणे गरजेचे असताना बिना स्क्रॅपिंग करता कामे सुरु होत आहेत , शहरामध्ये घाणीचे साम्राज्य आहे प्रशासनाने वॉटर ग्रेस ह्या कंपानी ला सफाई ठेका दिला आहे तरी देखील शहरांत कचरा साफ होत नाही ये महापालिका अधिकारी यावर कारवाई देखील करत नाही , तसेच अमृत योजनेचे काई ठिकाणी पाणी पुरवठा सुरु झालेला असून तो अवेळी व कमी दाबाने होतो ह्या मुळे नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे , नगररचेना विभागात बेकायदा बांधकाम परवानगी मेहरुण शिवाजी महाराज सिमिगटॅग जवळ बेकायदा जांगा वाडऊन परवागी , शहरात होणारी बेकायदा अतिक्रमण या प्रश्नांवर त्वरित कारवाई रस्ते चे बोगस काम करण्यार्या ठेकेदार यांना बॅकलिस्ट मघ्ये टाकण्यात यावे न केल्यास महापालिकेचा प्रवेशदारास टाळे ठोकण्याचे सूचीत कारण्यात आले. ह्या वेळेस महापालिकेचा धिक्कार असो, झोपलेले प्रशासन जाहे व्हा जागे व्हा, खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो अश्या विविध घोषणा देण्यात आल्या.आंदोलन कर्त्यांनी बराच वेळ महापालिकेचा प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांजवळ बसून टाळ वाजवून घोषणा देण्यात आल्या बराच वेळ आयुक्तानी दखल न घेतल्या मुळे आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार टाळ वाजवून घोषणा देण्यात आल्या

यावेळेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, चिल्हासरचिटणीस वाय एस महाजन सर , महिला अध्यक्ष सौ मंगला पाटिल, सहकार सेल जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटिल , युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटिल आदिवासी विकास विभाग जिल्हाअघ्यक्ष इब्राहिम तडवी सर ,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अशोक सोनवने , अल्पसंख्यांक सेल महानगरध्यक्ष डॉ रिझवान खाटीक, ॲन्ड राजेश गोयल , शहर संघटक राजुभाऊ मोरे , सामाजिक न्याय महानगर अध्यक्ष रमेश बाऱ्हे, जिल्हा उपंअघ्यक्ष किरण राजपूत , अमोल कोल्हे , महानगर जिल्हाउपअघ्यक्ष रियाज खाकर , महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, रहीम तडवी, सुहास चौधरी , महानगर उपंअघ्यक्ष अनिल पवार , युवक महानगर उपअध्यक्ष चेतन पवार, योगेश साळी , युवक महानगर सरचिटणीस हितेश जावळे, खलील शेख, नईम खाटीक, पंकज तनपुरे,सौ वर्षा राजपूत, सौ कलाबाई शिरसाठ, अल्पसंख्यक उपंअघ्यक्ष शब्बीर शाह, हारून शेख , विनोद ढमाले, ओबीसी सेल कार्यअघ्यक्ष रफिक शाह, फैजान खाटीक , मुश्ताक खाटीक, अकबर पठाण पेहलवान , आयाजभाई शाह , इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group