• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील ‘त्या’ घरफोडीप्रकरणी दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील ‘त्या’ घरफोडीप्रकरणी दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ जानेवारी २०२३ ।

स्वातंत्र्य चौक परिसरातील रहिवासी मीरा जोशी यांच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी शुक्रवारी दोन संशयितांना रामेश्वर कॉलनी येथून बेड्या ठोकल्या आहेत. नीलेश विजयसिंग ऊर्फ प्रवीण पाटील (२१) व अरुण संतोष पद्मे (२६, दोन्ही, रा. रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

स्वातंत्र्य चौकातील रहिवासी मीरा जोशी यांच्या घरामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये चोरट्यांनी ५८ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तुषार जाधव, सचिन चव्हाण, मानसी पाटील यांनी अटक झाली होती. उर्वरित तीन संशयित फरार होते. त्यापैकी नीलेश विजयसिंग ऊर्फ प्रवीण पाटील व अरुण संतोष पद्मे या दोघांना शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांनी रामेश्वर कॉलनीतून अटक केली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, केतन सूर्यवंशी, वंदना राठोड यांनी केली आहे.

Related Posts

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group