जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील ३६ वार्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सावखेडा शिवारातील निसर्ग कॉलनी येथील रहिवासी असलेला दिनेश मधुकर शिरसाठ (वय ३६) हा तरुण आपल्या आई, पत्नीसह वास्तव्यास होता. दि. १९ गुरुवार रोजी दुपारी तो घरी येऊन जेवण झाल्यावर वरील खोलीत आराम करण्यास गेला असता तो काही वेळाने खाली न आल्याने कुटुंबीयांनी दिनेशला वरती जाऊन पाहिले असता, त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.कुटुंबीयांनी दिनेशला वरती जाऊन पाहिले असता, त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.कुटुंबीयांनी दिनेशला वरती जाऊन पाहिले असता, त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास तपासणीअंती मयत घोषित केले. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.