• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात पोलिसांचा धाक संपवला थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावर आले धावून !

पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पोलिसांचा धाक संपवला थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावर आले धावून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२५

रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने एका रिक्षा चालकाने विरोध केला. यावेळी त्या रिक्षा चालकासोबत असलेल्या टोळक्याने साखळदंड घेऊन वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून आले. ही घटना दि. २१ जून रोजी बेंडाळे चौकात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बेंडाळे चौकात रस्त्याचे काम सुरु असल्याने तेथून एकेरी वाहतुक सुरु आहे. दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, गणेश नेटके, विशाल पाटील हे बेंडाळे चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. यावेळी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रिक्षा व फळविक्रेत्यांना त्यांच्या हातगाड्या रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितले. तेथील एका चालकाने त्याची (एमएच १९, सीडब्ल्यू ३४७१) क्रमांकाची रिक्षा बाजूला न करता पोलिसांशी वाद घालत मी रिक्षा रस्त्यातच  उभी करणार, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत अरेरावी केली.

पोलीस व रिक्षा चालकांमध्ये वाद सुरु असल्याने त्याठिकाणी पुन्हा चार ते पाच जण आले. त्यातील एका जणांच्या हातात साखळदंड होता. दुचाकीस्वार अल्ताफ अहमद याने ‘मार यांना सोडू नको’, अशी चिथावणी दिली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली व तेथे शनिपेठ पोलिस पोहचले. पथकाने सर्व जणांना ताब्यात घेत रिक्षा व दुचाकीही ताब्यात घेतली. तसेच दुचाकीच्या डिक्कीत कोयता देखील आढळून आला  या प्रकरणी वाहतुक पोलीस ज्ञानेश्वर कोळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (६४), मुजम्मील अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३८) तिन्ही रा. बालाजीपेठ, रिक्षाचालक अरुण रामदास टिलोरे (६७, रा. समतानगर), आदील बेग शरीफ बेग (२७, रा. रामनगर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले. पुढील तपास पोउनि योगेश ढिकले करीत आहेत.

रिक्षाचालक वाद घालत असताना तेथे (एचएच १९, बीएन ००७८) क्रमांकाच्या दुचाकीवरुन एक जण त्याठिकाणी आला. त्याने त्याचे नाव अल्ताफ अहमद असे सांगून मी युनियनचा अध्यक्ष आहे, तुम्ही रिक्षावाल्यांना त्रास का देतात, असे विचारू लागला. तसेच तुम्ही वाहतूक शाखेवाल्यांना पाहून घेईल, तुमचा गेम करायला मला वेळ लागणार नाही अशी धमकीही दिली.

Related Posts

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

August 19, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group