• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दोन गटात तुफान राडा ; पाच अटकेत !

एमआयडीसी पोलिसानी पहाटे ४ पर्यत केली धरपकड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दोन गटात तुफान राडा ; पाच अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२३

जळगाव शहरातील एका परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास वाढदिवस साजरा करीत असताना दोन गटात तुफान राडा झाला होता. या प्रकरणी घटनास्थळी एमआयडीसी पोलीस पथक दाखल होत रात्री उशिरा कार्यवाही सुरु केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनी परिसरातील मासूमवाडीमध्ये बुधवारी रात्री ९:५० वाजेच्या सुमारास एका तरुणाचा वाढदिवस साजरा सुरू होता. त्यातील काही तरुणांनी मौजमजा करताना एकमेकांच्या अंगावर फेकलेली अंडी ही काही तरुणांच्या अंगावर पडल्याने दोन समुदाय समोरासमोर येवून तणाव निर्माण झाला. एवढेच नव्हे तर एका समुदायाकडून दगडफेक सुध्दा झाली. त्यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. दोन मालवाहतूक रिक्षांसह दोन दुचाकींची तोडफोड सुध्दा करण्यात आली आहे.  या घटनेनंतर गुरूवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली. तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जिशांन शेख युनूस शिक्कलगर याचा बुधवारी रात्री डायमंड हॉलजवळ वाढदिवस साजरा होत होता. त्याच्या मित्रांनी एकमेकांवर अंडी फेकण्यास सुरूवात केली. नंतर एकमेकांच्या मागे पळू लागल्यामुळे अंडी इतरांच्या अंगावर पडली. या प्रकाराला काहींनी विरोध केला. त्यामुळे दोन समुदाय समोरासमोर येवून हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी मासूमवाडी गाठली. पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका समुदायाने पोलिसांसह दुसऱ्या समुदायातील लोकांवर दगडफेक केली. यात पोलिस कर्मचारी छगन तायडे व किरण पाटील हे जखमी झाले.

एका समुदायाकडून पोलिसांसह दुसया समुदायावर दगडफेक झाल्यानंतर दोन मालवाहू रिक्षा आणि दोन दुचाकीवरसुध्दा दगडफेक झाली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले. वाद शांत होत नसल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी आणखी बंदोबस्त मागवून गोंधळ घालणाऱ्यांना पिटाळून लावले. नंतर गुरुवारी पहाटेपर्यंत संशयितांचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिशांत शिक्कलगर याच्यासह १५ ते २० जणांविरुध्द भादंवि कलम ३५३, ३३७, ४२७, १४३, १४७, १४८, १४९ सह पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) (३) व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, छगन तायडे, किरण पाटील, मुकेश पाटील, विशाल कोळी, सचिन पाटील, इम्रान सैय्यद आदींनी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, किरण पाटील हे करीत आहेत.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group