• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्री महिलेचे तोंड दाबून अत्याचार !

पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२३

जामनेर तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा एका इसमाने घरात घुसून अत्याचार केल्याची घटना दि २१ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २० रोजी रात्रीच्या सुमारास गावातील एक इसम महिलेच्या घरात प्रवेश करीत घराचे दार आतून बंद करीत महिलेशी जबरदस्ती करू लागला यावेळी महिलेने आरडा ओरड करण्यास सुरुवात केल्याने महिलेचे तोंड दाबून महिलेच्या मनाविरुद्ध तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले व सदर प्रकार जर कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी धमकी देत समाजात तुझी बदनामी देखील करेल असे आरोपींनी धमकी दिली. महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पहूर पोलिसात धाव घेत गावातील एका इसमाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.

Related Posts

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल आणि तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group