• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मंगल बालसंस्कार केंद्राचा संत श्री सखाराम महाराज यांच्या हस्ते शुभारंभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 29, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मंगल बालसंस्कार केंद्राचा संत श्री सखाराम महाराज यांच्या हस्ते शुभारंभ
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील श्री सद्गुरू संत सखाराम महाराज वेदपाठशाळेत सरस्वती वंदना व संतश्री प्रसाद महाराजांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करुन मंगल बाल संस्कार केंद्राचा शुभारंभ झाला. काळाची नितांत गरज असलेल्या या उपक्रमात्मक चळवळीला संतश्री प्रसाद महाराजांनी आशीर्वाद दिले.

कार्टून ,गेम्स, व्हिडिओ ,मोबाईल या नव्या माध्यमांच्या वर्तुळात वाढणाऱ्या लहान मुलांना काहीसे कठीण झाले आहे.पूर्वी आजी आजोबांच्या संस्कारातून जगण्याची दिशा आणि शिस्त मुलांमध्ये रुजवली जात असे. हल्ली हे सारेकाही कालबाह्य तथा दुर्मिळ झाले आहे. या पार्श्वभुमीवर बोधकथा , आरत्या, भावगीते,संस्कार आणि एकूणच मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास साधण्याचा प्रयत्न मंगळ ग्रह सेवा संस्था मंगल बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून करीत आहे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये पाणीबचत, जंगलसंवर्धन, वृक्ष लागवड , प्रखर राष्ट्रभक्ती , चांगल्या सवयी , व्यायाम , योग , प्राणायाम यांचेही महत्व बिंबविण्यात येणार येणार आहे. मंगल बालसंस्कार चळवळ सुरवातीला येथील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानंतर अन्यत्रही ही चळवळ राबविण्याचा प्रयत्न होईल .

कळी उमलताना तिला जसे जपावे लागते तसेच मुले मोठी होताना त्यांचे बालमन जपून त्यांच्या कलेने संस्कार मूल्य रुजवावी लागतात .
नियमित चालणारी शिस्त व्यवस्था, प्रार्थना ,व्यायाम , संस्कारक्षम विचारांची बौद्धिके यातून संस्कारित विद्यार्थी तयार व्हावेत हाच मुख्य उद्देश मंगल बाल संस्कार केंद्राचा आहे. दरम्यान उद्घाटन प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले , उपाध्यक्ष एस .एन .पाटील ,सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम ,खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त डी .ए .सोनवणे , विठ्ठल रुख्मीणी संस्थानचे विश्वस्थ राजू नेरकर (नाशिक),जयंत मोडक,येवले आप्पा, महेश कोठावदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री मंगळग्रह मंदिराचे पुजारी जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी पौराहित्य केले.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group