• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे खुलले दार !

गरजू रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 11, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे खुलले दार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ११ जानेवारी २०२३ ।

वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील तीन रुग्णांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकाच आठवड्यात जवळपास ४ लाखांची आर्थिक मदत मिळाली असून त्यांचा पुढील वैद्यकीय उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात पिंपळगाव ता.चाळीसगाव येथील रहिवासी सदानंद हरिश्चंद्र चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २ लाख रुपये, चाळीसगाव येथील मनोज साहेबराव साळुंखे यांना कॅन्सर वरील उपचारासाठी १ लाख रुपये, खडकीसीम येथील भगवान वाल्मिक चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपये असे मंजूर झाले आहेत. तात्काळ सदर मदत मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीषभाऊ महाजन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत.

गरजू रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन

चाळीसगाव तालुक्यात विविध आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्यास सुरुवात केली होती मात्र २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी हा मदत कक्ष जवळपास बंदच केला होता मात्र आता पुन्हा शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम जोमाने सुरु झाले असून कोट्यावधींची मदत काही महिन्यातच रुग्णांना देण्यात आली आहे. माझ्या चाळीसगाव येथील अंत्योदय जनसेवा कार्यालयात देखील यासाठी विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून गरजू रुग्णांना योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१. अर्ज ( विहीत नमुन्यात) आमदार कार्यालयात मिळेल
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

Related Posts

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group