• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव पोलीस दलातील १२ अधिकारी-अंमलदारांना बोधचिन्ह जाहीर !

जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले अभिनंदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३ ।

जिल्हा पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल/ प्रसंसानीय सेवे बद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक/ शौर्य पदक/ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र सन-२०२२ वर्षाकरिता राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी जाहीर केले व बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनीही पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक संजय हरीदास पवार, सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र हिरालाल कुमावत, जळगावचे चालक विनयकुमार भीमराव देसले, हवालदार सचिन सुभाष विसपुते, हवालदार सुनील अर्जुन माळी, हवालदार मनोज काशीनाथ जोशी, हवालदार राजेश प्रभाकर चौधरी, हवालदार सुनील माधव शिरसाठ, रवींद्र धोंडू घुगे, सचिन सुभाष विसपुते, तसेच नाईक विजय अशोक दुसाने, अल्ताफ सत्तार मन्सुरी, नाईक अमोल भरत विसपुते यांचा नावाचा समावेश आहे.

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group