• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव कॉल सेंटर रॅकेटचा भांडाफोड ; मुंबईत पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव कॉल सेंटर रॅकेटचा भांडाफोड ; मुंबईत पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २३ नोव्हेंबर २०२५

माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर सुरू असलेलेल बोगस कॉल सेंटर हाताळणारे संशयित आदील सैयद निशार अहमद सैयद (३२, रा. ओशिवरा, मुंबई) व अकबर खान रौनक अली खान (४०, रा. मालाड पूर्व मकराणी पाडा, मुंबई) या दोघांच्या एलसीबीसह डीवायएसपींच्या संयुक्त पथकाने मुंबई येथून मुसक्या आवळल्या आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता १० झाली असुन फरार संशयिताचा कसुन शोध घेतला जात आहे. या दोघांच्या अटकेमुळे प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार आहे.

सविस्तर वृत्त असे की , येथील ममुराबाद रस्त्यावर माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर सुरू होते. वेगवेगळे अमिष दाखवून विदेशातील पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल होऊन आठ जणांना अटक करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईतून एका फ्लॅटमधून शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रात्री आदील सैयद निशार, अकबर खान या दोघांना अटक केले. हे दोघेही घरी न राहता जागा बदलवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. आता ऋषी उर्फ केशव राजू बेरिया (सर्व रा. मुंबई) याला अटक होणे बाकी आहे. आदील व अकबर या दोघांना शनिवारी (२२ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपासाधिकारी नितीन गणापुरे यांनी युक्तीवाद केला. या पूर्वी अटक केलेल्या इम्रानला एक लाख रुपये दिल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. त्याला ही रक्कम कशी दिली, कॉल केल्यानंतर समोरील व्यक्तीशी बोलण्याची स्क्रिप्ट कशी व कोठून मिळविली, आंतरराष्ट्रीय रॅकेट कसे काम करायचे, दोघांची ललित कोल्हेंशी ओळख कशी झाली याची माहिती घ्यायची असल्याचे न्यायालयासमोर सांगून गणापुरे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली.

हे कॉल सेंटर हाताळणारे दोघे अटक झाल्याने फसवणुकीची रक्कम कोणाच्या बँक खात्यावर स्वीकारली जात होती, यासह विदेशात त्यांचे हस्तक कोण आहे याचीही माहिती समोर येऊ शकते. विदेशातील नागरिकांना फसविण्याची कार्यपद्धती कशी होती, ही महत्त्वाची माहिती समजण्यासह इतरही केंद्रांमार्फत फसवणूक केली आहे का, हेदेखील स्पष्ट होऊ शकणार आहे. अटक केलेल्या आदील याच्यावर या पूर्वीही मुंबईत आयटी अॅक्टनुसार तर अकबर याच्यासह दंगल व इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group