• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सोनसाखळी लुटणारे दोघे पकडले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सोनसाखळी लुटणारे दोघे पकडले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ नोव्हेंबर २०२५

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या चेन-स्नॅचिंग प्रकरणाने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले असून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

दि. १६ नोव्हेंबर रोजी अयोध्या नगरातील महिला आपल्या घरी दुचाकीने येत असताना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ८४९/२०२५ भा.दं.वि. २०२३ कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने माहिती गोळा केली व आरोपींची ओळख पटवली. १८ नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागात रचलेल्या सापळ्यातून पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा साथीदार प्रसाद उर्फ परेश संजय महाजन याचाही या चोरीत सहभाग असल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, प्रसाद महाजन हा शनिपेठ पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले. यानंतर १९ नोव्हेंबर रोजी माऊली नगरातून प्रसाद उर्फ परेश महाजन यालाही अटक करण्यात आली. दोघांकडून एकूण ८ ग्रॅम वजनाची, किंमत अंदाजे ८० हजार रुपये असलेली सोन्याची लगड पोलिसांनी हस्तगत केली आहे.  या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

संपूर्ण तपास आणि कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउनि राहुल ताडे, पोउनि चंद्रकांत के., सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लावंजारी, पोह किरण पाटील ठाकूर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठी, पोकॉ चेतन पाटील यांचा समावेश होता. तसेच डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक), मा. नितीन गणापुरे (उपविभागीय पोलिस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला गेला.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group