• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव मनपा लाच प्रकरण : रचना सहाय्यक मनोज वन्नेरे निलंबित !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२४

महापालिकेतील लाच प्रकरणातील रचना सहाय्यक मनोज वन्नेरे यास लाच स्वीकारतांना ९ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याला १० व ११ डिसेबर अशी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस विभागाला महापालिकेस अहवाल प्राप्त झाल्यावरून पोलीस कोठडीत स्थानबद्ध झाल्याच्या दिनांक ९ डिंसेबरपासून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आहे. पुढील आदेश होईपर्यंत हे निलंबन कायम असणार आहे. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच घेणाऱ्या महापालिकेतील नगर रचना विभागातील मनोज समाधान वन्नेरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. आयुक्तांना आठ हजार तर नगररचनाकार यांना चार हजार द्यावे लागतात, त्यानंतर उरलेले मला घ्यावे लागते. असे संभाषणात रेकॉर्ड झाल्यानंतर पथकाने सापळा रचुन त्यावर कारवाई करण्यात आली होती.

तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण महानगरपालिके त मंजुरीसाठी टाकले होते. त्यांनी एकूण ३ प्रकरणे दाखल केलेले होते. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले. तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले. असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रादार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याबाबत आयुक्त व वन्नरे यांची एसीबीच्या पथकाने समोरा समोर चौकशी केली होती.

Related Posts

नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !
क्राईम

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !
जळगाव

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026
लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

April 20, 2026
marhan
क्राईम

जुना वाद चिघळला; तरुणावर चाकूने हल्ला, बोरणार परिसरात खळबळ

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group