• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बाप नावाला काळीमा : नराधम पित्याने पोटच्या मुलीला फेकले शेततळ्यात

जालना जिल्ह्यातील धक्कादायक घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
बाप नावाला काळीमा : नराधम पित्याने पोटच्या मुलीला फेकले शेततळ्यात
Share on FacebookShare on Twitter

जालना : वृत्तसंस्था

पत्नी चारचौघात अपमानास्पद बोलली म्हणून संतापाच्या भरात पित्याने दीड वर्षाच्या मुलीचा शेततळ्यात फेकून खून केल्याची घटना तालुक्यातील निधोना शिवारात बुधवारी घडली. जगन्नाथ डकले असे पित्याचे नाव आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर सोशल मिडियावरील अफवांचा आधार घेत मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव या पित्याने केला होता.

निधोना शिवारातील शिवाजी पवार यांच्या शेतामध्ये तीन महिन्यांपासून सिल्लोड तालुक्यातील गव्हाण येथील जगन्नाथ डकले सालगडी म्हणून कामाला आहे. पत्नी प्रियंका, पाच वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या श्रावणीसह तो शेतात वास्तव्याला आहे. दरम्यान, बुधवारी (ता.२८) सकाळी डकले कुटुंबीय शेतात काम होते. तेव्हा दीड वर्षाची मुलगी श्रावणी ही झोपल्याने तिला वडील जगन्नाथ याने सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरासमोरील झोळीत आणून टाकले. त्यानंतर तो पुन्हा शेतात महिला काम करत असलेल्या ठिकाणी गेला.

मात्र, तिकडे श्रावणी झोळीत एकटी असल्याने पत्नी प्रियंका ही जगन्नाथला चारचौघात अपमानास्पद बोलली. यापूर्वीही त्यांच्यात कुरबुर झालेली होती. त्यामुळे तेथून निघून येत संतापाच्या भरात जगन्नाथ याने झोपेतच असलेल्या श्रावणीला शेततळ्यात फेकून दिले. त्यानंतर जगन्नाथ याने श्रावणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. ही बाब परिचयातील राजू गायकवाड यांना सांगितली. त्यानंतर राजू गायकवाड यांनी ही माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपास सुरू केला.

मात्र, पोलिसांना हे अपहरण नसल्याचा संशय आला. तेव्हा चौकशीत जगन्नाथ याने श्रावणीला शेततळ्यात फेकून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या मदतीने शेततळ्यातून श्रावणीचा मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी जगन्नाथ डकले याला ताब्यात घेतले आहे. सोशल मिडियावर लहान मुलाच्या अपहरणाच्या अफवा सुरू आहेत. याच अफवांचा फायदा घेत जगन्नाथ डकले याने श्रावणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. सकाळपासून तो पोलिसांना मागील दोन दिवसांपासून शेताच्या गेटवर एक निळ्या रंगाची गाडी थांबत होती. त्याच गाडीवाल्याने मुलीचे अपहरण केले असेल असे सांगत होता. त्यानुसार जालना-निधोना रोडवरील एका इंग्लिश स्कूलचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी केली. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे उलट तपासणी केल्यानंतर त्याने श्रावणीचा खून केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.

Related Posts

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !
क्राईम

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group